शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही घसरू नये म्हणून पोलिसच आले मदतीला धावून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 00:50 IST

धैर्यप्रसाद हॉल ते पोलीस मुख्यालय या मार्गावर मंगळवारी सकाळी अज्ञात टँकरमधून आॅईलची गळती झाली. त्यात २० हून अधिक दुचाकी घसरून झालेल्या अपघातात १५ जण जखमी झाले.

ठळक मुद्देआॅईल गळती : ‘धैर्यप्रसाद’जवळ घटना

कोल्हापूर : धैर्यप्रसाद हॉल ते पोलीस मुख्यालय या मार्गावर मंगळवारी सकाळी अज्ञात टँकरमधून आॅईलची गळती झाली. त्यात २० हून अधिक दुचाकी घसरून झालेल्या अपघातात १५ जण जखमी झाले.आॅइलच्या गळतीने रस्ता निसरडा झाल्याने पाठीमागून येणाऱ्या २० हून अधिक दुचाकीस्वारांना दुचाकीवर नियंत्रण ठेवता आले नाही. त्यात १५ जण जखमी झाले. ही बाब पोलीस कवायत मैदानावर सराव करणाऱ्या खेळाडूंना समजली. त्यांनी अग्निशमन दलास याची माहिती दिली.

पोलीस कर्मचारी इजाज शेख, संदीप जाधव, मोहन गवळी, सतीश माने, अभिजित कुरणे, धनंजय परब यांनी अलंकार हॉल ते पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंतच्या रस्त्यावर पडलेल्या आॅईलवर माती पसरून रस्ता वाहतुकीस सुरळीत केला. त्यानंतर शहर वाहतूक शाखा व अग्निशमन दलाने धैर्यप्रसाद हॉल ते पोलीस मुख्यालय या मार्गावर गळती झालेल्या आॅईलवर माती टाकून हा संपूर्ण रस्ता वाहतुकीस खुला केला.मुख्यालयाकडील पोलीस कर्मचारी सतीश माने हे कार्यालयातून घरी जात असताना त्यांना हा प्रकार समजला. त्यांनी धावत येऊन या मार्गावरील सर्व वाहतूक दुसºया बाजूने वळविली. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाPoliceपोलिस