शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गदूत फौंडेशनच्यावतीने मोठ्या वृक्षांचे रोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:28 IST

कोल्हापूर : पर्यावरण रक्षणासाठी निसर्गदूत फौंडेशनची स्थापना करण्यात आली असून, फौंडेशनच्या माध्यमातून रेन वॉटर हार्वेस्टिंग, वृक्षारोपण व संवर्धन, प्लास्टिकमुक्ती, ...

कोल्हापूर : पर्यावरण रक्षणासाठी निसर्गदूत फौंडेशनची स्थापना करण्यात आली असून, फौंडेशनच्या माध्यमातून रेन वॉटर हार्वेस्टिंग, वृक्षारोपण व संवर्धन, प्लास्टिकमुक्ती, ध्वनी-वायू प्रदूषण रोखण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जातात.

५ जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून निसर्गदूत फौंडेशनच्यावतीने जरगनगर कमानीसमोर भागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते मोठ्या जंगली वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. जरगनगर परिसरातील अमीर मुल्ला, दत्तात्रय कुलकर्णी, वसंतराव ठोंबरे, बाबूराव साळोखे, अनिल प्रभावळीकर, अशोक पाटील, श्री. हलके, आळवणे, रामचंद्र कांबळे, नामदेव पाडळकर, महादेव साळोखे, अशोक ऱ्हाटवळ, भानुदास पिसे यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. आज लावलेल्या वृक्षांमध्ये जांभूळ, आंबा, गुलमोहर, कदंब, वड, पिंपळ, सीता-अशोक, पॅथोडीया आदी वृक्षांचा समावेश होता.

निसर्गदूत फौंडेशनचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी उपस्थित सर्वांना जमीन, पाणी, हवा, वनस्पती आणि ऊर्जा यांचा अतिरिक्त व अवास्तव वापर न करण्याची शपथ दिली. निसर्गदूतच्या सदस्यांनी आज श्रमदान करून ही वृक्षारोपण मोहीम यशस्वी केली. यामध्ये योगेश चिकोडे, जयदीप मोरे, सचिन साळोखे, कृष्णात आतवाडकर, श्रीधर साळोखे, सुमित पाटील, सागर पाटील, शंतनू मोहिते उपस्थित होते.