शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
7
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
8
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
9
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
11
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
12
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
13
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
14
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
15
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
16
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
17
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
18
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
19
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
20
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!

पेट्रोल ९० रुपयांवर येण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 10:39 IST

Petrol Kolhapr- पेट्रोल दरात राज्य शासनाकडून एक ते दोन , तर केंद्र सरकारकडून सात ते आठ रुपये कमी होण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देपेट्रोल ९० रुपयांवर येण्याची शक्यता, सर्वसामान्यांचा वाढता रोष राज्य शासन दर कमी करण्याची शक्यता

कोल्हापूर : पेट्रोल दरात राज्य शासनाकडून एक ते दोन , तर केंद्र सरकारकडून सात ते आठ रुपये कमी होण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविली जात आहे.गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे भाव अक्षरश: गगनाला भिडले होते. त्यामुळे सर्वसामान्यांसह मालवाहतुकदार, रिक्षाचालक, टॅक्सीचालकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्याचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंसह भाजीपाला, कडधान्ये, तेल आदींवर झाला आहे.

सर्वसामान्यांचा वाढता रोष पाहून राज्य शासनाने सोमवारी (दि.८) इंधनावरील कर एक ते दोन रुपयांनी, तर केंद्र शासन ७ ते ८ रुपयांनी दर कमी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल ९७.५५ रुपयांचे नव्वद रुपयांवर, तर डिझेल ८३.९९ रुपये प्रतिलिटर आहे. ७६ रुपयांवर येईल.

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव प्रति बॅरेल कमी आहेत. मात्र, कराचा अतिरिक्त बोजा टाकून पेट्रोल भाव ९७.५५, तर डिझेल ८३.९९ इतके प्रतिलिटर झाले आहे. ही वाढ सर्वसामान्यांना परवडणारी नाही. त्यामुळे रोष वाढू लागला आहे. याची जाणीव केंद्र सरकारला झाल्यामुळे हे दर आता कमी होण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

गेले काही दिवसांपासून राज्य व केंद्र सरकारच्या करांमुळे इंधन दरात वाढ होऊ लागली आहे. ही वाढ आता कमी होईल. याबाबत एक दोन दिवसांत निर्णय अपेक्षित आहे.-गजकुमार माणगावे,अध्यक्ष, जिल्हा पेट्रोल, डिझेल डिलर असोसिएशन

टॅग्स :Petrolपेट्रोलkolhapurकोल्हापूर