शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

फुटपाथचा वापर पार्किंगसाठी

By admin | Updated: July 12, 2017 00:07 IST

फुटपाथचा वापर पार्किंगसाठी

लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : जयसिंगपूर शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रस्त्याच्या कडेला वाहनेच वाहने दिसत आहेत. त्यातच शहरातील फुटपाथचा वापर वाहन पार्किंगबरोबर काही व्यावसायिकांकडून केला जात आहे. पे अँड पार्कची खरी गरज शहरात निर्माण होत आहे. प्रामुख्याने शहरात वाहनतळाची गरजदेखील बनली आहे. सांगली-कोल्हापूर महामार्गावरील आखीव-रेखीव शहर म्हणून जयसिंगपूर शहराची ओळख आहे. मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बसस्थानकामुळे क्रांती चौकात वाहतूक कोंडीची मोठी समस्या होते. वाहन पार्किंगचा आराखडा कागदावरच राहिला असताना वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे पार्किंग कोठे करावे, हेच आता वाहनचालकांना सुचत नाही. ज्या अर्थाने शहरात फुटपाथ तयार करण्यात आले. त्याचा उपयोग होताना दिसत नाही.पायी ये-जा करणाऱ्यांना फुटपाथचा आधार असावा, हा उद्देश समोर ठेवून पालिकेने निधी खर्च केला. काही ठिकाणी तर वाहने फुटपाथवर लावली जातात. त्यामुळे नागरिकांना फुटपाथवरुनही चालता येत नाही. वास्तविक वाहन व्यवस्थेबाबत संबंधित यंत्रणेबाबत नागरिकांच्या खूप अपेक्षा आहेत. याबाबत प्रशासन यंत्रणेने दखल घेणे गरजेचे बनले आहे. रस्ता दिसेल तिथे वाहने लावा, अशी परिस्थिती शहरात बनली आहे. काही व्यावसायिकांनी फुटपाथचा वापर केल्याचे दिसून येते. शहरातील वाढती वाहनांची संख्या लक्षात घेता पे अँड पार्कचे वाहन तळ उभे राहण्याची गरज आहे.