शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
3
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
4
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
5
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
6
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
7
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
8
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
9
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
10
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
12
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
13
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
14
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
16
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
17
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
18
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
19
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
20
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाख कोरोना चाचण्यांचा टप्पा पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:20 IST

कोल्हापूर : येथील शेंडा पार्कमधील राजर्षी शाहू महाराज छत्रपती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेमध्ये शुक्रवारी २ ...

कोल्हापूर : येथील शेंडा पार्कमधील राजर्षी शाहू महाराज छत्रपती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेमध्ये शुक्रवारी २ लाख कोरोना चाचण्यांचा टप्पा पूर्ण करण्यात आला.

१ मे २०२० पासून या प्रयोगशाळेत कोरोना चाचण्यांना सुरुवात झाली होती. त्याआधी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संशोधन प्रयोगशाळेतून अहवाल येत होते. नंतरच्या काळात शेंडा पार्क येथे ही प्रयोगशाळा उभारण्यात आली. १ मे २०२० पासून या प्रयोगशाळेमध्ये रोज हजारो कोरोनाचे स्वॅब तपासण्यास सुरुवात करण्यात आली. तेव्हा प्रयोगशाळेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रात्रं-दिवस काम करून नागरिकांचे कोरोनाचे अहवाल वेळेवर देण्यासाठी जिवाचे रान केले. शुक्रवारी या चाचण्यांचा २ लाखांचा टप्पा पूर्ण झाला आहे.