शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्यात अडीच हजार शेतकºयांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 21:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पंतप्रधान राष्टÑीय पीक विमा योजनेत कोल्हापूर जिल्'ातील २५०० शेतकºयांनी सहभाग घेतला आहे. राज्य सरकारच्या वाढीव मुदतीला शेतकºयांना चांगला प्रतिसाद दिला.खरीप हंगामातील पिकांसाठी केंद्र सरकारने पंतप्रधान राष्टÑीय पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन शेतकºयांना केले होते. या योजनेत सहभागी होण्यासाठी राज्य सरकारने दोन वेळा मुदतवाढ दिली; पण ...

ठळक मुद्देविमा हप्ता भरून घेण्यास जिल्हा बॅँकांनाही ३१ जुलैपर्यंत परवानगी होती.जिल्'ातील २५०० शेतकºयांनी विमा योजनेत सहभाग बॅँकांच्या दारासमोर हप्ते भरण्यासाठी रांगा लागल्या होत्या.

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पंतप्रधान राष्टÑीय पीक विमा योजनेत कोल्हापूर जिल्'ातील २५०० शेतकºयांनी सहभाग घेतला आहे. राज्य सरकारच्या वाढीव मुदतीला शेतकºयांना चांगला प्रतिसाद दिला.

खरीप हंगामातील पिकांसाठी केंद्र सरकारने पंतप्रधान राष्टÑीय पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन शेतकºयांना केले होते. या योजनेत सहभागी होण्यासाठी राज्य सरकारने दोन वेळा मुदतवाढ दिली; पण मराठवाडा, विदर्भात पीक विम्याचे हप्ते भरण्यासाठी शेतकºयांची अक्षरश: झुंबड लागली होती. बॅँकांच्या दारासमोर हप्ते भरण्यासाठी रांगा लागल्या होत्या. त्यामुळे अनेक शेतकरी हप्ते भरू शकले नव्हते. विमा योजनेत सहभागी होण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेसने विधिमंडळात केली होती. त्यानंतर सरकारने ५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिली होती.

विमा हप्ता भरून घेण्यास जिल्हा बॅँकांनाही ३१ जुलैपर्यंत परवानगी होती. या कालावधीत जिल्हा बॅँकेकडे केवळ ६१ शेतकºयांनी सहभाग घेऊन १७ हजार २६१ रुपयांची हप्ता रक्कम जमा केली होती. वाढीव मुदतीत केवळ राष्टÑीयीकृत बॅँका व इतर वित्तीय संस्थांना हप्ता भरून घेण्यास सहकार विभाग व विमा कंपनीने परवानगी दिली होती. जिल्'ात उसाचे सर्वाधिक क्षेत्र असल्याने विमा योजनेत सहभागी होण्यात अडचण होती. तरीही जिल्'ातून अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला. शनिवारपर्यंत जिल्'ातील २५०० शेतकºयांनी विमा योजनेत सहभाग घेतला आहे.