शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

पानसरे हत्येप्रकरणी पोलिसांना मार्गदर्शन

By admin | Updated: June 6, 2015 00:28 IST

संजयकुमार यांनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक

कोल्हापूर : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी या तपासातील पोलीस अधिकाऱ्यांना राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व विशेष तपास यंत्रणेचे प्रमुख संजयकुमार यांनी शुक्रवारी मार्गदर्शन केले. संजयकुमार यांनी कसबा बावडा येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्या उपस्थितीत रात्री उशिरापर्यंत बैठक घेतली. दरम्यान, संजयकुमार यांना भेटण्यासाठी पानसरे यांच्या स्नुषा मेघा पानसरे पोलीस अधीक्षक कार्यालयात गेल्या होत्या. पण, बैठकीमुळे त्या भेटू शकल्या नाहीत.गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर १६ फेबु्रवारी रोजी सागरमाळ परिसरात गोळीबार झाला होता; तर २० फेबु्रवारीला गोविंद पानसरे यांचा मुंबईत खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी राज्य शासनाने अतिरिक्त पोलीस महासंचालक व विशेष तपास यंत्रणेचे प्रमुख संजयकुमार यांची नियुक्ती केली. पानसरे यांच्या हत्येला नुकतेच शंभर दिवस झाले आहेत. संजयकुमार यांनी या तपासामध्ये असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.