शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

पन्हाळ्याच्या उपनगराध्यक्षपदी पल्लवी नायकवडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:17 IST

पन्हाळा : पन्हाळा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी जनसुराज्यशक्ती पक्षाच्या पल्लवी नायकवडी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नगर परिषदेच्या सभागृहात झालेल्या ...

पन्हाळा : पन्हाळा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी जनसुराज्यशक्ती पक्षाच्या पल्लवी नायकवडी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नगर परिषदेच्या सभागृहात झालेल्या सभेत ही निवड करण्यात आली. पीठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्षा रूपाली धडेल यांनी काम पाहिले.

पन्हाळा नगर परिषदेवर जनसुराज्यशक्ती पक्षाची एकहाती सत्ता आहे. शरयू लाड यांनी उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने, हे पद रिक्त झाले होते. गुरुवारी सकाळी ११ वाजता पल्लवी नायकवडी यांनी उपनगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज सादर केला. नायकवडी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने, दुपारी एक वाजता नगराध्यक्षा रूपाली धडेल यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली. या वेळी आजी-माजी नगरसेवक व जनसुराज्यशक्ती पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडीनंतर फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करण्यात आली. उपनगराध्यक्षा पल्लवी नायकवडी यांनी या वेळी पन्हाळा स्मशानभूमीला पाच हजार शेणी दिल्या व वृक्षारोपण केले.

फोटो ०८ पल्लवी नायकवडी