शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या नृत्यांगनांचा तिरुपतीमध्ये पदन्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2015 00:33 IST

डान्स फेस्टिव्हल : कविता नायर यांच्या गु्रप डान्सचे यश

कोल्हापूर : येथील ‘नर्थना स्कूल आॅफ डान्स’च्या शिक्षिका कविता मनोज नायर यांच्या ग्रुपने तिरूपती येथील नृत्यांगनांच्या भरतनाट्यम्मध्ये कोल्हापूरचा वेगळा ठसा उमटविला. तिरूपती येथे ‘श्रीवारी, कल्पश्री, साउथ इंडिया डान्स फेस्टिव्हल २०१५’चे आयोजन केले होते. कविता नायर यांच्या गु्रपने ‘मार्तंड स्तुती,’ ‘स्वागतम् कृष्णा’- कृष्णजीवनावर आधारित नृत्य-नाटक व ‘भाग्यद लक्ष्मी बारम्मा’- लक्ष्मीस्तुती ही नृत्ये या फेस्टिव्हलमध्ये सादर केली. नायर यांच्याबरोबर कीर्तना मनोज नायर, नंदिता मनोज नायर, सात्त्विका सत्येंद्र वेरणेकर, गायत्री बिपीनचंद्र जिरगे, आयुष्का प्रवीण नष्टे, सिद्धी उमेश प्रभू, कामाक्षी सचिन शानभाग यांचा सहभाग होता. या नृत्यांगनांना चषक, प्रमाणपत्र व शाल, श्रीफळ देण्यात आले. या फेस्टिव्हलमध्ये बंगलोर, चेन्नई, वारंगळ, हाँगकाँग, आदी ठिकाणी नृत्यांगनांनी सहभाग घेतला. कविता नायर यांनी ‘चाइल्ड डेव्हलपमेंट’ या विषयावर पोस्ट-ग्रॅज्युएशन केले आहे. १९९९ मध्ये त्यांनी ‘नर्थना स्कूल आॅफ डान्स’ची स्थापना केली. गुरू चोडामणी राव, के. अडय्यार लक्ष्मण, गुरू पद्मनी रवी, प्रकाश अय्यर यांचे मार्गदर्शन लाभले.दरम्यान, कविता नायर यांचा गु्रप कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिर येथे शनिवार दि. १७ आॅक्टोबर रोजी ही सर्व नृत्ये सायंकाळी सहा वाजता सादर करणार आहे.