शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

‘अभाविप’कडून मतदार जनजागृती अभियान, प्रबोधनरथ, पथनाट्याचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 17:04 IST

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) कोल्हापूर महानगरतर्फे मतदार जनजागृतीसाठी ‘नेशन फर्स्ट, व्होटिंग मस्ट’ अभियान राबविण्यात येणार आहे. १0 दिवसांच्या अभियानात कोल्हापूर जिल्ह्यातील १६४ महाविद्यालयांतील तरुणाईमध्ये जनजागृती केली जाईल; त्यासाठी प्रबोधनरथ, पत्रके आणि पथनाट्याचा आधार घेतला जाणार आहे, अशी माहिती ‘अभाविप’च्या प्रांतसहमंत्री साधना वैराळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्दे‘अभाविप’कडून मतदार जनजागृती अभियानप्रबोधनरथ, पथनाट्याचे आयोजन; ‘नेशन फर्स्ट, व्होटिंग मस्ट’ची साद

कोल्हापूर : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) कोल्हापूर महानगरतर्फे मतदार जनजागृतीसाठी ‘नेशन फर्स्ट, व्होटिंग मस्ट’ अभियान राबविण्यात येणार आहे. १0 दिवसांच्या अभियानात कोल्हापूर जिल्ह्यातील १६४ महाविद्यालयांतील तरुणाईमध्ये जनजागृती केली जाईल; त्यासाठी प्रबोधनरथ, पत्रके आणि पथनाट्याचा आधार घेतला जाणार आहे, अशी माहिती ‘अभाविप’च्या प्रांतसहमंत्री साधना वैराळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.वैराळे म्हणाल्या, सर्व नागरिकांनी मतदानाचा हक्क बजाविण्याबाबत जनजागृती करण्यासाठीची लोकशाही सशक्तीकरणासाठीची जबाबदारी लक्षात घेऊन ‘अभाविप’ने हे अभियान आयोजित केले आहे. त्याचा प्रारंभ  मंगळवारी गारगोटी येथील महाविद्यालयातून होईल.

निवडणुकीत मतदारसंघामध्ये लढणाऱ्या उमेदवारातून एकजण विजयी होतो. ‘नोटा’मुळे कदाचित त्यातील एखादा चांगला उमेदवार या प्रक्रियेमध्ये डावलला जाऊ शकतो; त्यामुळे उपलब्ध उमेदवारांपैकीच योग्य उमेदवाराला मतदान करण्यासाठी म्हणजे १00 टक्के मतदान व्हावे; यासाठी अभियानाद्वारे आवाहन केले जाणार आहे.

त्यासाठी शहर आणि तालुका पातळीवर ५० कार्यकर्ते या अभियानात कार्यरत असतील. अभियानाचा समारोप दि. १० एप्रिलला होईल. पत्रकार परिषदेस अनिकेत वठारे, ऋषिकेश माळी, ऋतुजा माळी, श्रीनिवास सूर्यवंशी, मिहिर महाजन उपस्थित होते. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapur-pcकोल्हापूर