शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सखी मंचतर्फे आज ‘ओंजळ फुलांची’चे आयोजन

By admin | Updated: March 23, 2015 00:44 IST

सखी मंचच्या संस्थापिका ज्योत्स्ना दर्डा यांचा द्वितीय स्मृतिदिन

कोल्हापूर : लोकमत सखी मंचच्या संस्थापिका आणि लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक स्वर्गीय ज्योत्स्ना दर्डा (भाभी) यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त सखी मंचतर्फे आज, सोमवारी ‘ओंजळ फुलांची’ या कार्यक्रमाचे आयोजन शाहू स्मारक भवन येथे केले आहे. दुपारी चार ते सायंकाळी सहा या वेळेत हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमांतर्गत डॉ. रेश्मा पवार या ‘लढा ब्रेस्ट कॅन्सरशी’ या विषयावर सखींना मार्गदर्शन करणार आहेत. दुसऱ्या सत्रात मधुबन निर्मित आणि घनश्याम वेंगुर्लेकर प्रस्तुत भजन संध्या हा कार्यक्रमही होणार आहे. स्वर्गीय ज्योत्स्ना दर्डा यांनी चौदा वर्षांपूवी सखी मंचची स्थापना केली. या काळात सखी मंचच्या माध्यमातून महाराष्ट् आणि गोवा येथे अडीच लाखांपेक्षा अधिक कुंटुबे ‘लोकमत’शी जोडली आहेत. सखी मंचच्या माध्यमातून दर्डा यांनी महिला सशक्तीकरणाचे यशस्वी प्रयत्न केले. महिलांना स्वयंरोजगाराची आणि आत्मविश्वासाची नवी दिशा दिली. ज्योत्स्ना दर्डा यांनी महिलांसाठी सुरू केलेल्या सखी मंच या रोपट्याचा आता वटवृक्ष झाला. दर्डा यांनी केलेल्या कार्याला उजाळा देण्यासाठी त्यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त ‘ओंजळ फुलांची’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमात स्तनाच्या कर्करोगाविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. जनजागृतीसाठी सखींनी गुलाबी रंगाची साडी नेसून यावे, असे आवाहन सखी मंचतर्फे केले आहे. माहितीसाठी लोकमत कार्यालय, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी कोल्हापूर येथे आणि २६४१७०७ /०८ वर संपर्क साधावा.