शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

कुंभी कासारीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी विरोधी शाहू आघाडीचे पँनेल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2023 20:35 IST

विरोधी राजर्षी शाहू आघाडीचे जाहीर करण्यात आलेले गटवार उमेदवार वाचा

प्रकाश पाटील

कोल्हापूर - कुंभी कासारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी विरोधी शाहू आघाडीने आज पॅनेल जाहीर केले आहे. पाची गटात सत्ताधारी गटाला तगडे आव्हान देणारे उमेदवार दिल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे आज सर्व नेत्यांनी एकत्र बसून सर्वसमावेशक एकच पॅनल सत्ताधारी गटाच्या विरोधात दिले असल्याने या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होणार आहे.

विरोधी राजर्षी शाहू आघाडीचे जाहीर करण्यात आलेले  गटवार उमेदवार पुढील प्रमाणे 

गट नंबर १-एकनाथ चित्राप्पा पाटील(कुडित्रे), युवराज कृष्णा पाटील,शिवाजी पांडुरंग तोडकर तोडकर(वाकरे)

गट नंबर २- बाजीराव नानासो खाडे(सांगरूळ), राजेंद्र गुंडाप्पा सुर्यवंशी(बीड), सरदार शिवाजी पाटील (शिरोली दु)बुध्दीराज शंकर पाटील(महे),

गट नंबर ३- आनंदा कृष्णा पाटील (खुपीरे),सर्जेराव जोती पाटील(खुपीरे), बाजीराव दौलु पाटील(कोगे),

गट नंबर ४- शशिकांत आडनाई(यवलूज), स्नेहदीप बाजीराव पाटील (क। ठाणे),सरदार बाडे (पुनाळ) 

गट नंबर ५-प्रकाश पांडुरंग देसाई(देसाईवाडी),नानासो चिमाजी पाटील(पाटपन्हाळा),विलास बोगरे(सुळे), आनंदा चौगले(हरपवडे)

इतर मागास प्रतिनिधी -विकास पाटील (कोलोली)

महिला प्रतिनिधी-राजश्री सुभाष पाटील(वाकरे),स्नेहल उत्तम पाटील (शिंगणापूर)

भटक्या विमुक्त जाती जमाती - बाबूराव भाऊसो रानगे(सावरवाडी)

अनुसूचित जाती जमाती - हिंदुराव श्रावणा कांबळे(हिरवडे दु।)