शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

बाह्यवळण रस्त्याला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : रत्नागिरी ते नागपूर राष्टÑीय महामार्ग क्र. १६६ साठी कोल्हापूर जिल्ह्यातील बांबवडे, मलकापूर येथून जाणाºया तीन बाह्यवळण रस्त्याच्या जमीन अधिगृहणासाठी झालेल्या सर्वेक्षणाला पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यांतील शेतकºयांनी मंगळवारी सुनावणीवेळी विरोध दर्शविला. या सर्वेक्षण केलेल्या बाह्यवळण रस्त्यामध्ये अनेक शेतकºयांच्या शेतजमिनी, घरे, विहिरी, नद्या, पूरक्षेत्र जमीन बाधित होत असल्याने यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : रत्नागिरी ते नागपूर राष्टÑीय महामार्ग क्र. १६६ साठी कोल्हापूर जिल्ह्यातील बांबवडे, मलकापूर येथून जाणाºया तीन बाह्यवळण रस्त्याच्या जमीन अधिगृहणासाठी झालेल्या सर्वेक्षणाला पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यांतील शेतकºयांनी मंगळवारी सुनावणीवेळी विरोध दर्शविला. या सर्वेक्षण केलेल्या बाह्यवळण रस्त्यामध्ये अनेक शेतकºयांच्या शेतजमिनी, घरे, विहिरी, नद्या, पूरक्षेत्र जमीन बाधित होत असल्याने यासाठी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, अशी मागणी करण्यात आली. शाहूवाडी तालुक्यातून १२२ तर पन्हाळा तालुक्यातून ७४ हरकती प्राप्त झाल्या होत्या.जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात मंगळवारी हरकतींवर सुनावणी घेण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) अरविंद लाटकर आणि राष्टÑीय महामार्ग आॅथॉरिटीचे अधिकारी यांच्यासमोर ही सुनावणी झाली. शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यातील ज्यांच्या जमिनी या महार्गामुळे बाधीत होणार आहेत असे सर्वच शेतकरी सुनावणीसाठी आल्याने सभागृह खचाखच भरले होते, या हरकतींवर सुनावणीवेळीअनेक शेतकºयांनी आपले म्हणणे मांडले.ससेगाव ते येलूर या बाह्यवळण मार्गाचे सर्वेक्षण झाले असले तरीही या मार्गामुळे ३ नद्या, शेतजमिनी, विहिरी, घरे, पूरबाधित क्षेत्र असल्याने त्याला करंजोशी ते ससेगाव ते कोपार्डे (ता. शाहूवाडी) या रस्त्याचा पर्याय शेतकºयांनी सुचविला. कारण पर्यायी रस्त्यामध्ये माळरान व गायरान जमीन असल्याने उदरनिर्वाहाचे साधन जात असल्याचे शेतकºयांनी सुनावणीवेळी सांगितले. सकाळी साडेअकरा वाजता सुरू झालेली सुनावणी सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.बाधित शेतजमिनीला वाढीव मोबदला मिळावाया राष्टÑीय महामार्गासाठी शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर शेतजमीन जाणार आहे. या जमिनी बागायत असल्याने शेतकºयांचे नुकसान होणार आहे. या बाधित होणाºया जमिनींना जमीन खरेदी-विक्रीचे नवीन दर ग्राह्य मानून त्याप्रमाणे मोबदला देण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समिती सभापती सर्जेराव पाटील (पेरिडकर) यांनी सुनावणीवेळी केली. या बाह्यवळण रस्त्यामध्ये आंबा, तळवडे, केर्ले, वारूळ, करंगुळे, वालूर, निळे, यलूर, पेरिड, जाधववाडी, कोपार्ड, नाळेवाडी, सनवाड, ससेगाव, बहिरेवाडी, सावे, गगवे, बांबवडे, डोनोली, चरण, खटाळवाडी, भडळे यांचा समावेश आहे.