शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका निवडणुकीत युवकांना संधी : पालकमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:13 IST

कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीत युवक काँग्रेसमधील जास्तीत-जास्त कार्यकर्त्यांना संधी देण्याचा आपला प्रयत्न राहील, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी ...

कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीत युवक काँग्रेसमधील जास्तीत-जास्त कार्यकर्त्यांना संधी देण्याचा आपला प्रयत्न राहील, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी येथे युवक काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलताना दिली.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आयोजित ‘चलो वाॅर्ड’ अभियानअंतर्गत संपर्क अभियान, विकास कामांचे उद्घाटन व कोपरा सभेत पालकमंत्री बोलत होते. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष दीपक थोरात, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, प्रताप जाधव, इंद्रजित बोंद्रे, किरण पोवार, उमेश पोर्लेकर, उदय पवार उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील यांनी, संपर्क अभियान आमदार जाधव यांना सोबत घेऊन शहरातील ८१ प्रभागांत राबवावे, असे आवाहन केले. प्रारंभी जिल्हा प्रभारी इंद्रजित साळुंखे यांनी अभियानची माहिती दिली. उत्तर विधानसभा युवक अध्यक्ष स्वप्नील सावंत यांनी प्रास्ताविक केले.