शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल तंत्रज्ञानात कोल्हापूरला संधी

By admin | Updated: May 3, 2016 00:39 IST

बाबा कल्याणी : वसंतराव घाटगे यांची जन्मशताब्दी कार्यक्रम; उद्योजकांना मौलिक सल्ला

कोल्हापूर : देश सध्या मोठ्या बदलांतून जात आहे. त्यातच आगामी चौथ्या उद्योग क्रांतीमध्ये अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. अशा स्थितीत काही तरी, चांगले घडविण्याची शक्ती व उद्योगांची परंपरा असलेल्या कोल्हापुरातील उद्योजकांनी पुढे यावे. त्यांनी या संधी सोडू नयेत, असे प्रतिपादन भारत फोर्ज लिमिटेडचे अध्यक्ष बी. एन. (बाबा) कल्याणी यांनी सोमवारी येथे केले.घाटगे-पाटील ट्रान्सपोर्ट व उद्योग समूहाचे संस्थापक वसंतराव घाटगे यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात ते बोलत होते. हॉटेल सयाजी येथील कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर प्रमुख उपस्थित होते. बाबा कल्याणी म्हणाले, जगात सन १९१० ते सन १९७५ झालेल्या औद्यागीक क्रांतीचा आपल्या देशातील औद्यागीक क्षेत्रांवर विविध स्वरूपांत परिणाम झाला. आता इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राच्या माध्यमातून चौथी औद्यागीक क्रांती येऊ घातली आहे. त्यात जगातील सर्व देशांना समान संधी आहेत. याबाबत अमेरिका, जपान आदी देश नव्या संस्थांची स्थापनेद्वारे तयारी करत आहेत. त्यादृष्टीने आपल्या देशाने पाऊले टाकणे गरजेचे आहे. देशात सुमारे ९० कोटी लोक डिजीटल तंत्रज्ञान, उपकरणांचा वापर करतात. त्यातून अनेक नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. ज्येष्ठ पत्रकार कुबेर म्हणाले, कोणताही देश हा व्यवस्था असल्याशिवाय महासत्ता होत नाही. त्यात व्यवस्था म्हणजे नियम व त्यांचे पालन करणे. आपल्या देशाच्या प्रगतीचा केंद्रबिंदू ‘मेक इन इंडिया’ असेल तर, व्यवस्था आवश्यक आहे. आपल्याला महासत्ता होण्यासाठी व्यवस्था तयार करण्यासह समाजाला माहिती व तंत्रज्ञानाचे शिक्षण देणे महत्त्वाचे ठरणार आहे शिवाय शिक्षणावरील खर्च वाढविला पाहिजे.कार्यक्रमाचा प्रारंभ गणेश वंदनेने झाला. त्यानंतर जयकुमार पाटील यांच्या पत्नी विजया पाटील यांचा सुलभा दाते यांच्या हस्ते सत्कार झाला. कार्यक्रमास आमदार सतेज पाटील, उद्योगपती बाबाभाई वसा, बाळ पाटणकर, नलिनी देसाई, तारा भडभडे, नूतन किर्लोस्कर आदींसह मान्यवर उपस्थित होते. घाटगे ग्रुपचे अध्यक्ष मोहन घाटगे यांनी ओळख करून दिली. निनाद काळे यांनी सूत्रसंचालन तर कार्यकारी संचालक सतीश घाटगे यांनी आभार मानले. .साथ देणाऱ्यांचा सत्कारउद्योग विस्तारात वसंतराव घाटगे यांना साथ देणाऱ्या शंकरराव कुलकर्णी, पालवाडकर, एम. डी. जोशी, व्ही. बी. देसाई, विलास पाटील, गणपत पाटील, गायकवाड, विश्वनाथ सहस्त्रबुद्धे यांचा प्रमुख उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.