शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बसल्या जागेवरून दरवाजा उघडा, बंद करा

By admin | Updated: April 14, 2016 00:06 IST

रिमोट कंट्रोल दरवाजा : उचगाव येथील अभिषेकने बनविले उपयोगी उपकरण

मोहन सातपुते -- उचगाव --घरात येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांसाठी पुन्हा-पुन्हा जाग्यावरून उठावे लागते हे टाळण्याचा विचार मनात आला व बसल्या बसल्या दरवाजा उघडण्याची कल्पना सुचली आणि येथील अभिषेक संतोष सुतार (वय १४) या नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने बसल्या ठिकाणाहून दरवाजा उघड-बंद करणारे उपकरण आणि रिमोट तयार केला आहे.टाकाऊपासून टिकाऊ बनविण्याचा त्यांचा हा छंद कौतुकास्पद आहे. किमान १00 ते २00 फुटांपासून रिमोटचे बटन दाबले की, दरवाजा बंद होतो, तर कोणीही दरवाजा ठोठावला तर रिमोटद्वारे तो उघडताही येतो. अभिषेक भाई माधवराव बागल हायस्कूल येथे नववीत शिक्षण घेत आहे. हुशार असणाऱ्या अभिषेकने शालेय वयातच इलेक्ट्रॉनिक वस्तूची हाताळणी करीत खेळण्यातील कार, फ्रीज बनविला आहे. इलेक्ट्रिक टाकाऊ वायरिंग, सीडी ड्राईव्हचा उघड-झाप करणारा बोर्ड, खेळण्यातील गाडी चालविणारा रिमोंट कंट्रोल या पार्टपासून त्याने हे यंत्र बनविले आहे. सुटीच्या काळात तो सारखे काही ना काहीतरी प्रयोग निर्माण करीत असतो. घराची कडी किंवा बेल कोणी तरी वाजविली की वारंवार उठायला लागते म्हणून मोबाईलच्या बॅटरीचा व विजेचा वापर करीत दाराची कडी बंद करतो व उघडता येण्यासाठी स्वत:च्या कौशल्याचा वापर करीत त्याने हे यंत्र बनविले आहे. आपल्या दीदीकडून मिळणाऱ्या इन्फॉर्मेशनची व कम्युनिकेशनची त्याला मदत झाली. बंद पडलेल्या खेळण्यातील गाडीच्या रिमोट कंट्रोलचा उपयोग करत त्याने दाराचे यंत्र बनविले आहे. लाईट गेली तर मोबाईल बॅटरीचा वापर करता येतो. इलेक्ट्रिक वस्तूपासून सीडी ड्राईव्हची वायरिंग वापरली आहे. सीडी ड्राईव्हचा वरील रिकामा प्लेटचा वापर व वायरेल्स कम्युनिकेशनच्या साहाय्याने त्याने अ‍ॅन्टिना निर्माण केला आहे. अभिषेकचे वडील एमआयडीसीत कामाला आहेत.