शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

केवळ राज्यपाल कोट्यातील आमदारकीसाठी सचिन सावंत यांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:18 IST

कोल्हापूर : केवळ राज्यपाल कोट्यातील आमदारकी मिळविण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत हे मराठा आरक्षणप्रश्नी भाजपवर टीका करत आहेत. गेल्या ...

कोल्हापूर : केवळ राज्यपाल कोट्यातील आमदारकी मिळविण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत हे मराठा आरक्षणप्रश्नी भाजपवर टीका करत आहेत. गेल्या साठ वर्षांत राज्य आणि केंद्रात कॉंग्रेसचे सरकार असताना मराठा आरक्षणाचा प्रश्न का सोडविला नाही. मग, त्या वेळी झोपा काढत होता काय? अशी विचारणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे केली.

येथील सकल मराठा समाजाच्या धरणे आंदोलनावेळी ते बोलत होते. शरद पवार यांनी मराठा समाजाचा मंडल आयोगामध्ये का समावेश केला नाही. एखादा समाज, जात मागास असल्याचे ठरविण्याचा अधिकार हा राज्याला असल्याचे १०२ व्या घटना दुरुस्तीनंतर सिध्द होणार आहे. याबाबत केंद्र सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. महाविकास आघाडीचे सरकारने अद्याप मागासवर्गीय आयोग नेमलेला नाही. आता, तरी सरकारने हा आयोग स्थापन करावा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.

चौकट

कसली वाट पाहत आहात?

राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे आहे की नाही, मागासवर्गीय आयोगाची स्थापना, पुनर्विचार याचिका दाखल करणे, आरक्षणानुसार नियुक्ती झालेल्या उमेदवारांनी सेवेत रूजू करून घेण्याबाबत कसली, कोणती वाट पाहत आहात, असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. मी अनेक खाती सांभाळली आहेत. त्यामुळे निर्णय घ्यायला किती वेळ लागतो हे मला माहीत आहे. कोरोना आणि मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन घेण्याची सरकारची हिंमत नसल्याचे दिसते. हिंमत असेल तर या अधिवेशनाची तारीख सरकारने जाहीर करावी, असे त्यांनी सांगितले.