शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय, जीवनावश्यक, निर्यातदार उद्योगांनाच परवानगी : जिल्हाधिकारी दौलत देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 19:31 IST

CoronaVirus Kolhapur : जिल्ह्यात केवळ वैद्यकीय, जीवनावश्यक साहित्य, निर्यात करणाऱ्या उद्योगांनाच काही अटींवर परवानगी देण्यात येत आहे. उद्योगाच्या ठिकाणी कामगारांच्या राहण्याची सोय तसेच कोरोना चाचणी करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी दिली.

ठळक मुद्देवैद्यकीय, जीवनावश्यक, निर्यातदार उद्योगांनाच परवानगी : जिल्हाधिकारी दौलत देसाईकामगारांच्या राहण्याची सोय तसेच कोरोना चाचणी बंधनकारक

कोल्हापूर : जिल्ह्यात केवळ वैद्यकीय, जीवनावश्यक साहित्य, निर्यात करणाऱ्या उद्योगांनाच काही अटींवर परवानगी देण्यात येत आहे. उद्योगाच्या ठिकाणी कामगारांच्या राहण्याची सोय तसेच कोरोना चाचणी करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी दिली.कोल्हापूर जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्ग उच्चांकावर असून अन्य जिल्ह्यांमधील रुग्ण संख्या कमी होत असताना कोल्हापुरमध्ये मात्र रोजची पॉझीटिव्ह व मृत्यू दरदेखील जास्त आहे त्यामुळे जिल्ह्यात आठ दिवस कडक लॉकडाऊन करण्यात आला होता. आता पुन्हा राज्याच्या ब्रेक द चेनचे नियम लागू झाले असून सकाळी ७ ते ११ यावेळेत जीवनावश्यक वस्तू व सेवांना परवानगी देण्यात आली आहे. आठ दिवसांच्या लॉकडाऊन दरम्यान जिल्ह्यातील तीनही औद्योगिक वसाहती व सर्व उद्योग बंद ठेवण्यात आले होते. आता या उद्योगांना नियम अटी लागू करुन परवानगी देण्यात आली आहे.याअंतर्गत केवळ वैद्यकीय कारणासाठी लागणारी उत्पादने, जीवनावश्यक साहित्यांचे उत्पादन, निर्यातीचे उद्योग व बंद न करता येणारे सातत्यपूर्ण उद्योग सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र या ठिकाणी कामगारांच्या राहण्याची सोय व सर्वांची ॲन्टीजेन आणि लक्षणे असल्यास आरटीपीसीआर करणे बंधनकारक केले आहे. उद्योगाच्या ठिकाणी कोरोनाविषयक नियमांचे पालन होते की नाही हे पाहण्यासाठी १३ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडून नियमांचे उल्लंघन होत असल्यास दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई केली जाईल असा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर