शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

म्युकरच्या एका रूग्णाचा मृत्यू, १०१ जणांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 11:37 IST

Mucormycosis CoronaVirus In Kolhapur : म्युकरमायकोसिसच्या एका रूग्णाचा येथील खासगी रूग्णालयात बुधवारी मृत्यू झाला आहे. सध्या सीपीआर आणि खासगी रूग्णालयात १०१ जणांवर उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देम्युकरच्या एका रूग्णाचा मृत्यू१०१ जणांवर उपचार

कोल्हापूर : म्युकरमायकोसिसच्या एका रूग्णाचा येथील खासगी रूग्णालयात बुधवारी मृत्यू झाला आहे. सध्या सीपीआर आणि खासगी रूग्णालयात १०१ जणांवर उपचार सुरू आहेत.जिल्ह्यात सध्या म्युकरच्या रूग्णांचा सीपीआरवर ताण असून, याठिकाणी ७६ जणांवर उपचार सुरू आहेत. ३४ रूग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. याची दखल घेत जिल्ह्यातील एकूण १० रूग्णालयांना म्युकरचे उपचार करण्यासाठी महात्मा फुले योजनेतून परवानगी देण्यात आली आहे. तसेच जिल्हा नियोजनमधूनही सीपीआरसाठी म्युकरच्या औषधांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.मात्र, सर्वच रूग्णालयांत शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर उपलब्ध नसल्याने उपचार एका रूग्णालयात आणि शस्त्रक्रिया दुसऱ्या रूग्णालयात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसcorona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर