शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

मगदूम हायस्कूलमध्ये ‘समाजासाठी एक दिवस’

By admin | Updated: December 3, 2015 23:47 IST

निधी ‘आनंदवन’ला देणार : ११५० विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

जयसिंगपूर : निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील हौसाबाई मगदूम पब्लिक हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजतर्फे शालेय शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहारज्ञान समजावे यासाठी ‘समाजासाठी एक दिवस’ हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये ११५० विद्यार्थ्यांनी भाग घेऊन प्रत्यक्ष व्यवहारज्ञान अनुभवले.मगदूम हायस्कूलमध्ये प्रत्येक वर्षी सिद्धिविनायक जत्रा, असे उपक्रम राबविले जातात. यावेळी ‘समाजासाठी एक दिवस’ हा उपक्रम राबविण्यात आला. बालवाडी ते दहावीपर्यंच्या ११५० विद्यार्थ्यांचे गट तयार करून प्रत्येक गटाला वेगवेगळ्या ठिकाणी एक दिवस काम करण्यास सांगण्यात आले. यामध्ये पार्वती औद्योगिक वसाहत, पाईप कारखाना, बागवान गॅस एजन्सी, आमटे हॉस्पिटल, दातांचा दवाखाना, बेकरीज, स्टेशनरी दुकान, कापड दुकान, शॉपिंग मॉल अशा ठिकाणी जेथे काम मिळेल तेथे काम करून एक दिवस कष्टाने पैसे मिळविले. एका दिवसात कष्टाने मिळालेला निधी हेमलकसा येथील डॉ. प्रकाश आमटे यांच्या कुष्ठरोगी व आदिवासी पुनर्वसन आश्रमाला विद्यार्थ्यांमार्फत पाठविण्यात येणार आहे.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुकुमार मगदूम, उपाध्यक्षा डॉ. शुभांगी मगदूम, प्राचार्य विलास सासमिले यांच्यासह सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. (प्रतिनिधी)बालवाडी ते दहावीपर्यंतच्या ११५० विद्यार्थ्यांचे गटपार्वती औद्योगिक वसाहत, पाईप कारखान, गॅस एजन्सी, आमटे हॉस्पिटल, बेकरीज, स्टेशनरी दुकान, कापड दुकान, शॉपिंग मॉल येथे काम केले.