शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

सशस्त्र हल्ल्याप्रकरणी एकजणावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : शिवाजी पेठेतील महाराष्ट्र हायस्कूलसमोर शुक्रवारी (दि. ४) रात्री पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्याप्रकरणी संशयित लालू लोहार ...

लोकमत न्यूज नेटवर्क,

कोल्हापूर : शिवाजी पेठेतील महाराष्ट्र हायस्कूलसमोर शुक्रवारी (दि. ४) रात्री पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्याप्रकरणी संशयित लालू लोहार (पूर्ण पत्ता माहीत नाही) याच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात शुकवारी गुन्हा नोंद झाला.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शुक्रवारी रात्री झालेल्या या हल्ल्यात सुभाष पोपटराव देवकर (वय ४५, रा. बाबा जरगनगर ) हे जखमी झाले. याप्रकरणी त्यांचे मित्र रणजित श्रीपती कंदूरकर (३९, राऊत गल्ली, शिवाजी पेठ)यांनी पोलिसांत फिर्याद दिली. यात जखमी व संशयित यांच्यात यापूर्वी झालेल्या वादाच्या कारणावरून संशयित लालू याने सुभा देवकर यांच्यावर धारदार शस्त्राने डोक्यात व चेहऱ्यावर जिवे मारण्याच्या हेतूने हल्ला केला होता. यात देवकर गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी संशयित लोहार याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश पाटील करीत आहेत.