शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दीड हजारावर वाहनांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:18 IST

कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावाच्या अनुषंगाने घातलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या १,५३६ वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी गुन्हे नोंदवलेल्या १,५०० ...

कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावाच्या अनुषंगाने घातलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या १,५३६ वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी गुन्हे नोंदवलेल्या १,५०० वाहनधारकांकडून सुमारे १ लाख ७४ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला. जिल्ह्यात पोलीस दलाच्यावतीने सोमवारी दिवसभरात ही कारवाई करण्यात आली.

विनामास्क फिरणाऱ्या २२६ जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून ५० हजार ७०० रुपये दंड वसूल केला. तसेच कागदपत्रे नसलेल्या दुचाकी वाहनांवर कारवाई करताना, मोटर व्हेईकल ॲक्टप्रमाणे १,५०० वाहनांवर गुन्हे नोंदवले, तर विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या ३६ जणांची वाहने काही कालावधीसाठी जप्त करण्यात आली. आस्थापना सुरु करण्याबाबत वेळेचे निर्बंध असताना, त्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ७ आस्थापनांवर कारवाई करत त्यांच्याकडून ४,५०० रुपये दंड वसूल केला.

दि. ४ ते ३१ मेपर्यंत कारवाई

- विनामास्क : २२,६३३ जणांवर कारवाई - ५०,४५,७६३ रुपये दंड

- मोटर वाहन गुन्हे : ८७,५६९ वाहने - १,५४,०९,९०० रुपये दंड

- वाहने जप्त : ७,५९९ वाहने

- आस्थापना : ४७१ जणांवर कारवाई - ५,८७,८०० रुपये दंड

- मॉर्निंग वॉक : २,४८६ जणांवर कारवाई - ८,८१,९७० रुपये दंड