शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली दहशतवाद, हिंसाचारविरोधी प्रतिज्ञा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 16:24 IST

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसानिमीत्त मंगळवारी महापालिकेच्यावतीने कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली.

ठळक मुद्देमहापालिकेत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली दहशतवाद, हिंसाचारविरोधी प्रतिज्ञामहापौर सरीता मोरे, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी उपस्थित

कोल्हापूर : दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसानिमीत्त मंगळवारी महापालिकेच्यावतीने कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली.

यावेळी ‘आम्ही सर्व मानवजातीमध्ये शांती, सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकवू व वर्धिष्णू करु, तसेच मानवी जिवीत आणि मूल्य धोक्यात आणाऱ्या विघटनकारी शक्तींचा प्रतिकार करु’ अशी प्रतिज्ञा घेण्यात आली.यावेळी महापौर सरीता मोरे, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपआयुक्त मंगेश शिंदे, मुख्य लेखापरिक्षक धनंजय आंधळे, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड, एलबीटी आॅफिसर सुनिल बिद्रे, जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी, स्टेशन आॅफिसर तानाजी कवाळे, आस्थापना अधिक्षक सागर कांबळे, विजय वणकुद्रे, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने कर्मचारी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर