शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

रावते यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर : पाचजण निलंबित

By admin | Updated: July 19, 2016 01:12 IST

दोन संघटनांतील वाद : मजकूरप्रकरणी दोघांवर, तर बैठकीत गोंधळ घातल्याप्रकरणी तिघांवर एस.टी. प्रशासनाची कारवाई

बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्याने राज्यात सर्वाधिक अंतिम दर जाहीर केला आहे. कारखान्याच्या सभासदांना अंतिम दराचा २८८ रुपये हप्ता जाहीर केला असून, एफआरपी पेक्षा जास्त दर देऊन राज्यात विक्रमी २८०० रुपये दर दिला असल्याचा दावा कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे, ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे यांनी केला आहे. माळेगाव कारखान्यात सत्तांतर झाल्यानंतर नीरा खोऱ्यातील अन्य कारखान्यांच्या तुलनेत जादा दर देण्यात कारखान्याने सातत्य राखले आहे. कारखान्याला सरासरी साखर उताऱ्यानुसार २,४१२ रुपये एफआरपीचा दर बसला आहे. त्यातील केंद्र शासनाचे ४५ रुपये वगळता उर्वरित रक्कम कारखान्याने सभासदांना अदा केली आहे. त्याचबरोबर जूनमध्ये सभासदांना कांडे बिलापोटी १०० रुपये अदा केले आहे, असे तावरे यांनी सांगितले. एकूण ५१२ रुपये दर यापूर्वी देण्यात आला आहे. आता अंतिम दरापोटी २८८ रुपये सभासदांना देण्यात येणार आहे. चालू हंगामातील या अंतिम हप्त्यामुळे सभासदांना २८०० रुपये दर मिळणार आहे. कारखान्याने या हंगामात ८ लाख ४१ हजार टन उसाचे गाळप केले. १० लाख ४ हजार साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. या कारखान्याला १ लाख २२ हजार साखर निर्यातीला परवानगी होती. त्यापैकी १ लाख ४ साखर पोती निर्यात केली आहेत. २८०० रुपये अंतिम दर देणारा माळेगाव राज्यातील पहिलाच कारखाना आहे, असेही तावरे यांनी सांगितले. कारखान्याने कामगारांना ३६ टक्के बोनस जाहीर केला आहे.ऊस दर नियंत्रण मंडळांची परवानगी घेणार ऊस दर नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार एफआरपीचा दरच अंतिम समजला जातोे. मात्र, माळेगाव कारखान्याने एफआरपीपेक्षा जादा २८८ रुपये सभासदांना देण्याचा निर्णय घेतला आहे. या जादा दरासाठी ऊस दर नियंत्रण मंडळाकडे परवानगी मागितली आहे. त्यांच्या परवानगीनंतर तातडीने घोषित दराची रक्कम सभासदांच्या खात्यावर जमा केली जाणार असल्याचे या वेळी तावरे यांनी सांगितले.