शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कामचुकारांना नोटिसा - अतिरिक्त आयुक्तांची झाडाझडती :

By admin | Updated: July 23, 2014 00:33 IST

एलबीटी विभागातील १५ कर्मचारी गायब

कोल्हापूर : महापालिकेच्या एलबीटी (स्थानिक संस्था कर) विभागातील तब्बल १५ कर्मचारी गैरहजर असल्याचे आज मंगळवारी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई व स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण यांनी केलेल्या झाडाझडतीमध्ये आढळून आले. या सर्व कामचुकार कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली. सबळ उत्तर न देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना केल्याचे सचिन चव्हाण यांनी स्पष्ट केले.महापालिकेच्या सर्वच विभागातील कर्मचारी कामचुकारपणा करतात. वेळेवर कार्यालयात येत नाहीत, दुपारी जेवणाच्या सुटीअगोदर तासभर व सुटीनंतर तासभर गायब असतात, अशा अनेक तक्रारी लोकप्रतिनिधींकडे आल्या होत्या. अशा तक्रारींवर उपाय म्हणून आयुक्त कार्यालय सर्व विभागाशी सी.सी. टीव्ही कॅमेऱ्याने जोडण्यात आले. कार्यालयातील सर्व घटनांच्या तपशीलाची नोंद होऊ लागली. आयुक्तांची नजर आहे म्हटल्यावर कार्यालयात कर्मचाऱ्यांची गर्दी दिसू लागली. मात्र, सी.सी.टीव्ही ‘वॉच’वरही कर्मचाऱ्यांनी रामबाण उपाय शोधल्याची माहिती सचिन चव्हाण यांना लागली. कॅमेऱ्याच्या कक्षेपुरतेच कर्मचारी गर्दी करतात. इतर कार्यालय रिकामेच असते. कॅमेऱ्याची व्याप्ती जाणून काही बहाद्दरांनी आपल्या टेबलाची रचनाही बदलली. ही बाब सचिन चव्हाण यांना समजताच, त्यांनी अतिरिक्त आयुक्त देसाई यांना एकत्र पाहणी करण्याबाबत सूचना दिल्या.आज दुपारी पाऊण वाजण्याच्या सुमारास चव्हाण व देसाई यांनी आयुक्त कार्यालयातून एलबीटी विभागातील कर्मचाऱ्यांची स्थिती जाणून घेतली. कॅमेऱ्यातील चित्रीकरणानुसार कार्यालयात कर्मचाऱ्यांची पुरेशी संख्या दिसत होती. मात्र, प्रत्यक्ष पाहणीत कार्यालय रिकामेच होते. १५हून अधिक कर्मचारी जागेवर नसल्याचे आढळले. त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या.