शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
3
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
4
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
5
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
6
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
7
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
8
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
9
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
10
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
11
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
12
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
13
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
14
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
15
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
16
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
17
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
19
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
20
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार

मनपा पोटनिवडणूक;पाच उमेदवार रिंगणात

By admin | Updated: June 11, 2014 01:15 IST

निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू

कोल्हापूर : महानगरपालिका प्रभाग क्रमांक ६२, संभाजीनगर या प्रभागात होत असलेल्या पोट निवडणुकीसाठी आज, मंगळवारी राष्ट्रवादी-जनसुराज्य पक्ष आघाडीतर्फे श्रीमती शशिकला यशवंत बराले यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. या प्रभागात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवसापर्यंत पाच उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. आतापर्यत माधुरी किरण नकाते, स्वाती अजित सासने, स्मिता विजय देसाई व संस्कृ ती तुषार देसाई यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आज राष्ट्रवादी-जनसुराज्य पक्षातर्फे शशिकला यशवंत बराले यांनी अर्ज भरला. यावेळी महापौर सुनीता राऊत, ‘राष्ट्रवादी’चे गटनेते राजू लाटकर, ‘जुनसुराज्य’चे विजयसिंह पाटील, परिवहन सभापती वसंत कोगेकर, शिक्षण समिती सभापती संजय मोहिते, नगसेवक मुरलीधर जाधव, प्रा. जंयत पाटील यांच्यासह अनेक नगरसेवक उपस्थित होतेया प्रभागात कॉँग्रेसने आपला उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट झाले. गृहराज्यमंत्री सतेज पाटील व खासदार धनंजय महाडिक कोल्हापुरात आल्यानंतर या हालचाली गतिमान होतील, असे सांगण्यात आले.