शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

संदीप वाळकुंजेकडून नितीन कैचे चितपट

By admin | Updated: April 28, 2015 23:46 IST

चटकदार कुस्त्या : स्वराज्य युवा प्रतिष्ठानच्यावतीने कुस्ती मैदान

हुपरी : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त येथील व्हिगर क्लब प्रणीत स्वराज्य युवा प्रतिष्ठानच्यावतीने घेण्यात आलेल्या कुस्ती मैदानामध्ये इचलकरंजीच्या प्रकाश आवाडे अकादमीच्या संदीप वाळकुंजे याने अकलूजच्या नितीन कैचे याला ढाक डावावर चितपट करून प्रथम क्रमांकाची मानाची कुस्ती सहजरीत्या जिंकली. त्याला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.कुस्ती मैदानाचे उद्घाटन श्री शिव प्रतिष्ठानचे संस्थापक गुरुवर्य संभाजीराव भिडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नानासाहेब गाठ, समाजकल्याण सभापती किरण कांबळे, माजी सरपंच दौलतराव पाटील, उद्योगपती निरंजन शेटे, अण्णासाहेब शेंडूरे, यशवंतराव पाटील, अजित सुतार, महापौर केसरी अमृता भोसले, संग्राम वार्इंगडे, अनिल पाटील, देवाप्पा मुधाळे, आदी मान्यवर उपस्थित होते.संदीप वाळकुंजे व नितीन कैचे यांच्यातील प्रथम क्रमांकाची कुस्ती नानासाहेब गाठ, किरण कांबळे, निरंजन शेटे, दौलतराव पाटील, आदींच्या हस्ते लावण्यात आली. संदीप वाळकुंजे याने ढाक मारून नितीन कैचे याला चितपट करुन अस्मान दाखविले. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती मोतिबागचा राजाराम यमगर व पुण्याचा राहुल भांडवले यांच्यामध्ये लावण्यात आली. मोतिबागच्या यमगरने उल्टीपुट्टी डावावर राहुल भांडवले याच्यावर विजय मिळविला. तसेच प्रकाश आवाडे अ‍ॅकडमीच्या प्रकाश नरुटे व मोतिबागच्या कपिल सलगर यांच्यातील तिसऱ्या क्रमाकांची कुस्ती बराच वेळ रेंगाळल्याने ही कुस्ती गुणावर खेळविण्यात आली. यामध्ये प्रकाश नरुटे याला गुणावर विजयी घोषित करण्यात आले. मैदानातील अन्य विजते असे : सर्जेराव मुधाळे, रामा कांबळे, शहाजी हांडे, अवधूत गोंधळी, शाहरूख मुजावर, अमित काकडे, ज्ञानेश्वर हांडे, किरण पाटील, चेतन सोनटक्के, राजेश नारनोळे, अभिजित कणिरे, विनायक उमळे, शिवकुमार घाटगे, नाना काटकर. यावेळी मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)