शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या दिवशीही परराज्यातील मजूर रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:24 IST

संचारबंदी लागू असल्याने उद्योग,बांधकाम क्षेत्रातील कामे बंद आहेत. रोजगार नाही आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संचारबंदी वाढेल या भीतीने ...

संचारबंदी लागू असल्याने उद्योग,बांधकाम क्षेत्रातील कामे बंद आहेत. रोजगार नाही आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संचारबंदी वाढेल या भीतीने उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान आणि पश्चिम बंगाल येथून आलेले कामगार आपापल्या गावांना जात आहेत. महाराष्ट्र एक्स्प्रेस ही शुक्रवारी दुपारी पावणेतीन वाजता श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनसमधून निघाली. त्यातून परराज्यांतील सुमारे तीनशे मजूर रवाना झाले. या रेल्वेतून जाण्यासाठी सकाळी अकरा वाजल्यापासून हे कामगार रेल्वे स्थानकाबाहेर थांबून होते. कोल्हापूरमधून दर गुरुवारी रात्री कोल्हापूर-धनबाद रेल्वे रवाना होते. त्याद्वारे गया (बिहार) पर्यंत झारखंड, बिहार, पश्चिम बंगालमधील हे मजूर जातात. आता कोल्हापुरातील उर्वरित परराज्यातील काही मजुरांनी पुढील आठवड्यातील ‘कोल्हापूर-धनबाद’ रेल्वेने जाण्याची तयारी केली आहे. कुटुंबासहीत असलेल्या काही मजुरांनी मात्र कोल्हापूरमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला आहे.

चौकट

चारच रेल्वे सुरू

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने कोल्हापुरातून धावत असलेल्या विशेष रेल्वे रद्द झाल्या आहेत. त्यात दर शुक्रवारी, सोमवारी असलेली कोल्हापूर-नागपूर रद्द झाली आहे. कोयना एक्स्प्रेस शुक्रवारी रवाना झाली. ती मुंबईहून सकाळी निघाली नाही. त्यामुळे शनिवारी ही रेल्वे कोल्हापूरहून निघणार नाही. सध्या कोल्हापूर-गोंदिया, कोल्हापूर-मुंबई धावणारी महालक्ष्मी आणि कोयना एक्स्प्रेस, कोल्हापूर-तिरुपती या रेल्वे सुरू आहेत, अशी माहिती स्थानकप्रमुख ए. आय. फर्नांडिस आणि पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी दिली.

फोटो (१६०४२०२१-कोल-परराज्यातील कामगार ०१) : कोल्हापुरात शुक्रवारी महाराष्ट्र एक्स्प्रेसने जाण्यासाठी परराज्यातील मजूर हे रेल्वे स्थानकामध्ये थांबून होते. (छाया : नसीर अत्तार)

फोटो (१६०४२०२१-कोल-परराज्यातील कामगार ०२) : कोल्हापुरात शुक्रवारी महाराष्ट्र एक्स्प्रेसने जाण्यासाठी परराज्यातील मजूर हे रेल्वे स्थानकाबाहेर थांबून होते. (छाया : नसीर अत्तार)

===Photopath===

160421\16kol_1_16042021_5.jpg~160421\16kol_2_16042021_5.jpg

===Caption===

फोटो (१६०४२०२१-कोल-परराज्यातील कामगार ०१) :  कोल्हापुरात शुक्रवारी महाराष्ट्र एक्सप्रेसने जाण्यासाठी परराज्यातील मजूर हे रेल्वे स्थानकामध्ये थांबून होते. (छाया : नसीर अत्तार)फोटो (१६०४२०२१-कोल-परराज्यातील कामगार ०२) :  कोल्हापुरात शुक्रवारी महाराष्ट्र एक्सप्रेसने जाण्यासाठी परराज्यातील मजूर हे रेल्वे स्थानकाबाहेर थांबून होते. (छाया : नसीर अत्तार)~फोटो (१६०४२०२१-कोल-परराज्यातील कामगार ०१) :  कोल्हापुरात शुक्रवारी महाराष्ट्र एक्सप्रेसने जाण्यासाठी परराज्यातील मजूर हे रेल्वे स्थानकामध्ये थांबून होते. (छाया : नसीर अत्तार)फोटो (१६०४२०२१-कोल-परराज्यातील कामगार ०२) :  कोल्हापुरात शुक्रवारी महाराष्ट्र एक्सप्रेसने जाण्यासाठी परराज्यातील मजूर हे रेल्वे स्थानकाबाहेर थांबून होते. (छाया : नसीर अत्तार)