शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
3
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
4
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
5
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
7
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
8
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
9
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
10
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
11
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
12
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
13
आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..."
14
काळ आला होता पण..; घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट, पाहा अंगावर काटा आणणारा Video
15
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
16
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?
17
"तुम्ही विमान उडवण्याच्या लायक नाही, जा बूट...", इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी पायलटचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाचा आरोप; एफआयआर दाखल
18
Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का?
19
गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
20
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती

दुसऱ्या दिवशी ४५ वर्षांवरील ९ हजार जणांनी घेतली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:21 IST

कोल्हापूर वयाच्या ४५ वर्षांवरील ९ हजारावर नागरिकांनी शुक्रवारी दिवसभरामध्ये कोविड प्रतिबंधक लस घेतली. केंद्र शासनाच्या ...

कोल्हापूर वयाच्या ४५ वर्षांवरील ९ हजारावर नागरिकांनी शुक्रवारी दिवसभरामध्ये कोविड प्रतिबंधक लस घेतली. केंद्र शासनाच्या नव्या निर्देशानुसार ही कार्यवाही होत असून नागरिकांनी लसीकरणाला चांगला प्रतिसाद दिला आहे.

जिल्ह्यातील २२० केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी पुरेसा लसीचा साठाही कोल्हापूर जिल्ह्यात आहे. दिवसभरामध्ये ४५ वर्षांवरील ९८२७ जणांनी ही लस घेतली असून उद्यापासून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत या वयोगटातील ११ टक्के नागरिकांना लस देण्यात आली आहे. त्यामुळे यापुढच्या काळात आरोग्य विभाग याच वयोगटावर लक्ष केंद्रित करणार आहे.

डॉक्टर्स आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे ९७ टक्के लसीकरण झाले आहे. फ्रंटलाईन वर्कर्सनी लसीकरणामध्ये आघाडी घेतली असून उद्दिष्टांपेक्षा जादा १२ टक्के म्हणजे ११२ टक्के काम झाले आहे. ६० वर्षांवरील ४३ टक्के नागरिकांनी लस घेतली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण २९ टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला असून २ टक्के नागरिकांनी दुसरा डोसही घेतला आहे.