शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
5
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
6
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
7
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
8
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
11
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
12
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
13
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
14
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
15
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
16
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
17
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
18
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
19
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
20
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या

शिक्षेच्या वृत्ताने आनेवाडी सुन्न

By admin | Updated: April 11, 2017 00:23 IST

आनेवाडी, ता. जावळी येथील याच घरात निवृत्त कमांडर कुलभूषण जाधव राहत होते.

सायगाव : जावळी तालुक्यातील आनेवाडी येथील रहिवासी व नौदलातील निवृत्त कमांडर कुलभूषण सुधीर जाधव यांना पाकिस्तान सरकारने हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली. पाकिस्तानच्या या निर्णयाचे वृत्त सातारा जिल्ह्यात येऊन धडकताच आनेवाडी ग्रामस्थ सुन्न झाले. कुलभूषण जाधव हे पाच ते सहा वर्षांपासून आनेवाडीत शेती खरेदी करून येथील शेतात घर बांधून कुटुंबीयासमवेत राहत होते. जाधव हे निवृत्तीनंतरही सामाजिक कामाने अल्पावधीत लोक परिचित होते. कुलभूषण जाधव हे अनेक गावांमधील प्राथमिक शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे, त्यांच्यात रमून सेनेतील पराक्रमाच्या गोष्टी सांगून देशसेवेचे बिजे रुजवत असत. प्रत्येक कामात हिरीरीने भाग घेणारे कुलभूषण जाधव यांना दोन वर्षांपूर्वी पाकिस्तान सरकारने पकडले. पाकिस्तानने हेरगिरी केल्याचा ठपका ठेवून फाशीची शिक्षा सुनावली. त्यामुळे परिसरातील लोकांना देशसेवेचे धडे देणारे जाधव असे काही करतील, असे वाटत नाही. मूळात पाकिस्तानी सरकार खोटे आरोप करून त्यांना या प्रकरणात अडकवू पाहत आहे, अशा भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.