शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

नवे वस्त्रोद्योग धोरण लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 00:58 IST

इचलकरंजी : राज्य शासनाने गेल्या तीन वर्षांत शेतकºयांसाठी कर्जमाफीबरोबर अनेक सुविधा पुरविल्या. आता वस्त्रोद्योगाकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. म्हणून राज्याचे वस्त्रोद्योग धोरण लवकरात लवकर घोषित केले जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.डीकेटीई व रोटरी क्लब सेंट्रल आयोजित ‘टेक्स्पोजर २०१८’ या वस्त्रोद्योग विषयक प्रदर्शनास रविवारी भेट दिल्यानंतर मंत्री ...

इचलकरंजी : राज्य शासनाने गेल्या तीन वर्षांत शेतकºयांसाठी कर्जमाफीबरोबर अनेक सुविधा पुरविल्या. आता वस्त्रोद्योगाकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. म्हणून राज्याचे वस्त्रोद्योग धोरण लवकरात लवकर घोषित केले जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.डीकेटीई व रोटरी क्लब सेंट्रल आयोजित ‘टेक्स्पोजर २०१८’ या वस्त्रोद्योग विषयक प्रदर्शनास रविवारी भेट दिल्यानंतर मंत्री पाटील बोलत होते. ते म्हणाले, आता शहरातील बेरोजगारी कमी करण्यासाठी शासन प्रयत्न करेल. वस्त्रोद्योग हा सुलभ रोजगार देणारा उद्योग असल्यामुळे तो शासनाच्यादृष्टीने महत्त्वाचा घटक आहे. म्हणून शासनाचा वस्त्रोद्योगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सहानुभूतीचा आहे.यावेळी आमदार सुरेश हाळवणकर यांनी, वस्त्रोद्योगाला राज्य व केंद्र अशा दोन्ही सरकारचे पाठबळ पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. राज्यामध्ये शेतीखालोखाल रोजगार देणाºया वस्त्रोद्योगाच्या ऊर्जितावस्थेसाठी सहा हजार कोटी रुपयांची तरतूद शासनाने करावी, अशीही मागणी हाळवणकर यांनी केली. दरम्यान, रविवारी दिवसभरात राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार धनंजय महाडिक, आमदार उल्हास पाटील, चौंडेश्वरी सूतगिरणीचे अध्यक्ष सुनील सांगले, आदींसह विविध मान्यवरांनी या प्रदर्शनास भेटी दिल्या. प्रदर्शनाचा रविवार हा शेवटचा दिवस असल्यामुळे उद्योजक व व्यावसायिक, त्याचबरोबर वस्त्रोद्योगातील तंत्रज्ञ, कामगार, आदींनी गर्दी केली होती. त्यामुळे प्रदर्शन रात्री उशिरापर्यंत लोकांसाठी खुले ठेवण्यात आले होते.