शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांच्या एकमतानंतर येणार नवे अधिष्ठाता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 11:00 IST

जळगावला कार्यभार स्वीकारण्यासाठी जाणे, त्यांनाही तेथे विरोध असल्याने तुम्ही कार्यभार घेऊ नका, अशा त्यांनाही आलेल्या सूचना, त्यांनी पुन्हा कोल्हापूरच्या ‘सीपीआर’मध्ये येणे या सर्व घडामोडी गेल्या आठवड्यात घडल्या आहेत.

ठळक मुद्दे त्या आदेशावर माझी सही असेल, अशी ठाम भूमिका घेतल्याचे समजते.

समीर देशपांडे ।कोल्हापूर : जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांच्या एकमतानंतर हे तिघे जे नाव सुचवतील, ते नवे अधिष्ठाता म्हणून कोल्हापूरला रुजू होतील. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनीच ही स्पष्ट भूमिका घेतल्यामुळे आता हे एकमत जेवढे लवकर होईल, तेवढ्या लवकर नवे अधिष्ठाता रुजू होतील.

कोरोनाचे संकट असताना आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना गेले १० दिवस राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदाचा घोळ सुरू आहे. सध्या डॉ. आरती घोरपडे यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे.

डॉ. मीनाक्षी गजभिये यांची जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बदली, त्यांच्या जागी डॉ. जयप्रकाश रामानंद यांची नियुक्ती, एकाच रात्रीत रामानंद यांना कोल्हापुरात हजर होऊ नये अशा देण्यात आलेल्या सूचना, डॉ. गजभिये यांचे जळगावला कार्यभार स्वीकारण्यासाठी जाणे, त्यांनाही तेथे विरोध असल्याने तुम्ही कार्यभार घेऊ नका, अशा त्यांनाही आलेल्या सूचना, त्यांनी पुन्हा कोल्हापूरच्या ‘सीपीआर’मध्ये येणे या सर्व घडामोडी गेल्या आठवड्यात घडल्या आहेत.

याबाबत शिवसेनेचेच आरोग्य राज्यमंत्री अशा पेचात अडकवून न घेता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे तिघे जे नाव देतील, त्या आदेशावर माझी सही असेल, अशी ठाम भूमिका घेतल्याचे समजते.

आता वेळ लावू नकामुश्रीफ, सतेज पाटील आणि यड्रावकर एकाच जिल्ह्यातील आहेत. तीन पक्षांचे हे तीन नेते आहेत. हे सातत्याने गरज पडेल तेव्हा संपर्कामध्ये असतात. त्यामुळे या तिघांनी नावनिश्चितीसाठी अधिक वेळ घेऊ नये, यासाठी यड्रावकर यांनाच पुढाकार घ्यावा लागण्याची गरज आहे. या तिघांनीही तातडीने निर्णय घेऊन नवे अधिष्ठाता मिळवून द्यावेत, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :CPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयdoctorडॉक्टर