शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिबिराबरोबर समस्याही सोडविण्याची गरज

By admin | Updated: January 9, 2015 00:02 IST

उल्हास पाटील : मगदूम अभियांत्रिकी, आयुर्वेदिक कॉलेजच्या श्रमसंस्कार शिबिराची सांगता

जयसिंगपूर : शिबिरार्थी विद्यार्थ्यांना समाजातील ग्रामीण भागातील लोकांच्या हिताबद्दल तळमळ असली पाहिजे. जनतेच्या समस्या जाणून घेऊनही त्या सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ग्रामीण भागातील लोकांत आरोग्य, स्वच्छता याविषयी जनजागृती करण्यासाठी शिबिर अत्यंत उपयोगी आहे, असे प्रतिपादन आमदार उल्हास पाटील यांनी केले.येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग व आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेंर्तगत चिंचवाड (ता. शिरोळ) येथील श्रमसंस्कार शिबिराची सांगता करण्यात आली. यावेळी आमदार पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ए. के. गुप्ता होते. यावेळी उद्योगपती अरुण घाटगे, पुष्पाताई चौगुले उपस्थित होते.यावेळी डॉ. ए. के. गुप्ता म्हणाले, शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी चिंचवाड येथे ड्रेनेज लाईन सर्व्हे, पाणी परीक्षण, स्वच्छता, आरोग्याबद्दलची जनजागृती, तसेच ४७० रुग्णांची आरोग्य तपासणी करून उपचार करून चांगले कार्य केले आहे. शिबिरामधून उत्कृष्ट शिबिरार्थी म्हणून पुष्पजित शिंदे, रणजित शिंदे, गणेश खरात, संकेत खोत, अमित आपटे, निखिल पाटील, नेहा सकळे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.प्रा. ए. बी. यादव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. वैजनाथ यादव यांनी मेडिकल शिबिराची माहिती दिली. ओकांर व्हरकट, अरुंधती जाधव यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रबंधक ए. बी. घोलप, प्रा. आर. एस. पवार, प्रा. डी. बी. देसाई, डॉ. ए. एस. यादव, डी. आर. माने, विजय गोधडे, प्रमोद चौगुले, प्रशांत पाटील, सुदर्शन ठोमके, रंजना घाटगे उपस्थित होते. प्रा. एम. बी. तांदळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)