फोटो ओळ : कोल्हापुरात रविवारी नीट परीक्षा झाली. सायबर महाविद्यालयाच्या केंद्रावर परीक्षार्थी विद्यार्थ्यांपेक्षा पालकांचीच गर्दी जास्त दिसत होती. त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारी घालमेल पाहून परीक्षा नेमकी कुणाची आहे, असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती केंद्राबाहेर दिसत होती.
(छाया: नसीर अत्तार)
१२०९२०२१-कोल-नीट ०२
फोटो ओळ : कोल्हापुरात रविवारी नीट परीक्षा झाली. सायबर महाविद्यालयाच्या केंद्रावर परीक्षेची चिंता पालकांनाच जास्त दिसत होती. त्यामुळे विद्यार्थी बिनधास्त असताना त्यांचे पालकच पेपरसाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव करून ते व्यवस्थित आहेत की नाही ते पाहत होते.
(छाया : नसीर अत्तार)
१२०९२०२१-कोल-नीट ०१
फोटो ओळ : कोल्हापुरात रविवारी नीट परीक्षा झाली. पेपर दुपारी दोन वाजता असला तरी सकाळी ११ वाजताच सायबर महाविद्यालयाच्या केंद्रावर परीक्षार्थी आणि त्यांच्या पालकांनी मोठी गर्दी केली होती.
(छाया : नसीर अत्तार)