शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

राष्ट्रवादीचे मूक आंदोलन

By admin | Updated: January 30, 2015 23:37 IST

धर्मांध शक्तींचा विरोध : कार्यकर्त्यांचा सहभाग

कोल्हापूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त आज, शुक्रवारी सकाळी ११ ते १२ या वेळेत येथील पापाची तिकटी येथील गांधी पुतळ्याजवळ राष्ट्रवादी पक्षातर्फे तोंडाला काळी पट्टी बांधून मूक आंदोलन करण्यात आले. नथुराम गोडसेचे उदात्तीकरण करणाऱ्या धर्मांध शक्तीला विरोध करण्यासाठी पक्षाचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार के. पी. पाटील, शहराध्यक्ष आणि माजी महापौर आर. के. पोवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. काही संघटना महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे याच्या विचाराचे उदात्तीकरण करण्यासाठी मोठे कार्यक्रम राबवीत आहेत. त्यांनी गोडसेचे पुतळे, मंदिर उभारण्याची मोहीम सुरू केली आहे. राष्ट्रपिता गांधी यांच्याबद्दल अतिशय क्लेशदायक असे उपक्रम राबविले जात आहेत. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विरोध आहे. जगभर महात्मा गांधींचे विचार मार्गदर्शक आहेत. त्यामुळे गोडसेच्या विचारांचे उदात्तीकरण त्वरित थांबवावे, अशी मागणी राष्ट्रवादी पक्षाने केली आहे. विरोध म्हणून आज मूक आंदोलन झाले.आंदोलनात महापौर तृप्ती माळवी, सभापती आदिल फरास, सुनील देसाई, सलीम मुल्ला, संगीता खाडे, सुनील पाटील, जहिदा मुजावर, इकबाल मुजावर, मधुकर रामाणे, माधुरी नकाते, व्यंकाप्पा भोसले, राजू ढेरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)