शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचा कार्यक्रमावर बहिष्कार

By admin | Updated: November 19, 2014 23:14 IST

बालस्वच्छता अभियान : पत्रिकेतून ज्येष्ठ नगरसेवकांचे नाव वगळले

इचलकरंजी : नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्यावतीने आयोजित बालस्वच्छता अभियानाच्या कार्यक्रमपत्रिकेत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक यांचे नाव वगळण्यात आल्याने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी कार्यक्रमावरच बहिष्कार टाकला. दोन्ही कॉँग्रेसच्या सत्तारूढ आघाडीपैकी फक्त कॉँग्रेसचेच नगरसेवक व नगरसेविका या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले.स्वच्छ भारत अभियानांतर्गत नगरपालिकेच्या बालवाडीकडील लहान मुलांसाठी राजीव गांधी भवनमध्ये स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी उपक्रम आयोजित केला होता. महिला व बालकल्याण समितीच्यावतीने घेण्यात आलेल्या उपक्रमाच्या कार्यक्रम पत्रिका छापताना कॉँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील, गटनेते बाळासाहेब कलागते, राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद रवींद्र माने, शहर विकास आघाडीचे अजित जाधव, विरोधी पक्षनेते जयवंत लायकर, सभापती महेश ठोके, चंद्रकांत शेळके, आदींची नावे वापरण्यात आली होती; पण जांभळे यांचे नाव वगळले. परिणामी, या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी दिला होता. दरम्यान, लहान मुलांना या उपक्रमामध्ये पालिकेच्या आयजीएम इस्पितळाकडील वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत सूर्यवंशी व त्यांच्या पथकांनी मार्गदर्शन केले. यासाठी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रमिला जावळे यांच्यासह नगरसेवक-नगरसेविका, अधिकारी, बालवाडी विभागाकडील शिक्षिका, आदी उपस्थित होते. कार्यक्रम सत्तारूढ कॉँग्रेसने उरकला असला तरी राष्ट्रवादीच्या बहिष्काराचीच चर्चा आज दिवसभर नगरपालिका क्षेत्रात होती. (प्रतिनिधी)