शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
3
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
4
Maharashtra Politics :'फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं', संजय राऊतांची भाजपावर टीका
5
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
6
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
7
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
8
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
9
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
10
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
11
रोहित शर्मा 'भलतेच काहीतरी' वाटावे असे बोलून गेला, मग लगेच असं दिलं स्पष्टीकरण (VIDEO)
12
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
13
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
14
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
15
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
16
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
17
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
18
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
19
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
20
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला

राष्ट्रवादी म्हणजे लाचखोरांची टोळी

By admin | Updated: October 29, 2015 00:47 IST

गोपीचंद पडळकर यांची टीका : पूजा नाईकनवरे यांची कोपरा सभा

कोल्हापूर : राष्ट्रवादी पक्ष म्हणजे भ्रष्टाचारी लाचखोरांची टोळी असल्याची टीका भाजप प्रवक्ते गोपीचंद पडळकर यांनी केली. शाहूपुरी तालीम येथील भाजप-ताराराणी महायुतीच्या उमेदवार पूजा नाईकनवरे यांच्या कोपरा सभेत ते बोलत होते.पडळकर म्हणाले, राष्ट्रवादी पक्ष महापालिकेत सत्तेत आहे; परंतु त्यांनी शहराचे वाटोळे केले आहे. या पक्षाचे नेते कोट्यवधी रुपयांची विकासकामे केल्याचा वल्गना करतात. खरेच तेवढा निधी आला असेल तर तो कुठे मुरला याचा शोध आवश्यक आहे. विकासकार्य खालील थरापर्यंत पोहोचविण्यात अपयशी ठरलेल्या राष्ट्रवादीमध्ये भ्रष्टाचार झिरपल्याचे दिसून येते. राज्यात त्यांच्या नेत्यांचे रोज नवे कारनामे वाचायला मिळतात. मध्यवर्ती बॅँकेला लुटण्याचेच काम झाले. सहकारमंत्र्यांनी चौकशी लावून, जबाबदारी निश्चित करून जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना दणका दिला आहे. कोल्हापूरच्या विकासकामांची सबब पुढे करून केवळ ढपला पाडण्याचेच काम झाल्याचे प्रकर्षाने दिसून येते. अशा भ्रष्ट प्रवृत्तीकडून विकासकार्य होणे शक्य नाही. या निवडणुकीत राष्ट्रवादीला हद्दपार करा. उमेदवार पूजा नाईकनवरे यांनी जनसेवेसाठी सर्वांनीच आशीर्वाद द्या, असे आवाहन केले. सभेला व्हीनस कॉर्नरचे उमेदवार प्रकाश नाईकनवरे, माजी महापौर प्रतिभा नाईकनवरे, आनंदराव सांगवडेकर, रावणमामा, अनिल पाटील, नितीन चिपळूणकर, जहॉँगीर मालदार, अतुल मिरजकर, विजय अकोळकर, प्रकाश बापू कुपटे, आदींसह नागरिक उपस्थित होते.