शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
3
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
4
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
5
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
6
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
7
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
8
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
9
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
10
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
11
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
12
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
13
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
14
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
15
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
16
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
17
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
18
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
19
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
20
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!

माय-लेकीचा विहिरीत बुडून मृत्यू

By admin | Updated: November 2, 2014 00:39 IST

हृदयद्रावक घटनेमुळे पंचक्रोशीत हळहळ

 गडहिंग्लज : वीस वर्षीय विवाहितेसह दीड वर्षाच्या मुलीचा मृतदेह विहिरीत आढळला. उज्ज्वला अरुण सावंत (वय २०) व अमृता अरुण सावंत (वय १ वर्षे ६ महिने, रा. चन्नेकुप्पी, ता. गडहिंग्लज) अशी मृत मायलेकींची नावे आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, जरळी-चन्नेकुप्पी मार्गावरील दरेकर वसाहतीमध्ये सावंत कुटुंबीय राहतात. त्यांच्या राहत्या घराच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या समाईक विहिरीच्या काठावर मोबाईल, तर विहिरीच्या पाण्यात साडीच्या कापडाचा तुकडा तरंगताना सकाळी आढळून आला. त्यामुळे घरच्या मंडळींना संशय आला. विहीर तुडुंब भरल्यामुळे जरळीतील बागडी समाजातील पाणक्यांना बोलावण्यात आले. त्यांनी पाण्यात शोध घेतला असता, हा प्रकार उघडकीस आला. विहिरीतील पाणी उपसून सायंकाळी दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यावेळी उज्ज्वलाच्या आई-वडिलांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. घटनास्थळी डीवाय एस.पी. सागर पाटील व पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांना भेट दिली. गुन्ह्याच्या नोंदीचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. लेकीला पोटाशी बांधले उज्ज्वला हिने अमृताला कापडाने पोटाशी घट्ट बांधून घेतले होते. झोपलेल्या स्थितीतील मूल आईच्या पोटाशी बिलगलेले चित्र मृतदेह पाण्याबाहेर काढल्यानंतर पाहून उपस्थितांची मने हेलावून गेली. आत्महत्या की घातपात? उज्ज्वला हिने विहिरीत उडी घेऊन लेकीसह आत्महत्या केली, की त्यांचा घातपात झाला हे पोलीस तपासातच स्पष्ट होणार आहे. मात्र लग्नानंतर अल्पावधितच तिने अशाप्रकारे आपली जीवनयात्रा संपवली याचे गूढ कायम आहे.