शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

माझं गडहिंग्लज..माझा अभिमान बोधचिन्हाचे अनावरण उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 18:58 IST

MuncipaltyCarportaion Kolhapur : माझं गडहिंग्लज, माझा अभियान या येथील दसरा चौकात नगरपालिकेतर्फे बसविण्यात आलेल्या बोधचिन्हाचे अनावरण उत्साहात पार पडले. नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांनी फित कापून या बोधचिन्हाचे अनावरण केले.

ठळक मुद्देमाझं गडहिंग्लज..माझा अभिमान बोधचिन्हाचे अनावरण उत्साहातबोधचिन्हामुळे शहराच्या सौंदर्यात भर

गडहिंग्लज : माझं गडहिंग्लज, माझा अभियान या येथील दसरा चौकात नगरपालिकेतर्फे बसविण्यात आलेल्या बोधचिन्हाचे अनावरण उत्साहात पार पडले. नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांनी फित कापून या बोधचिन्हाचे अनावरण केले.नगराध्यक्षा प्रा. कोरी म्हणाल्या, सर्व सहकारी नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी यांचे अथक परिश्रम आणि शहरातील सूज नागरिकांच्या पाठबळामुळेच गडहिंग्लज नगरपालिकेला स्वच्छ भारत अभियानात देशपातळीवर उज्वल यश मिळाले. माझी वसुंधरा स्पर्धेत गडहिंग्लज नगरपालिका राज्यात ३४ वी तर जिल्ह्यात दुसरी आली आहे.शहरातील नागरिकांसाठी ठिकठिकाणी ओपन जीम सुरू करण्यात आले आहेत. साने गुरूजी वाचनालयासमोर आय लव्ह गडहिंग्लज तर बसस्थानकासमोर माझ गडहिंग्लज माझा अभिमान हे बोधचिन्हे बसविण्यात आली आहेत. त्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे.यावेळी उपनगराध्यक्ष महेश कोरी, पक्षप्रतोद बसवराज खणगावे, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, नगरसेवक नरेंद्र भद्रापूर, राजेश बोरगावे, उदय कदम, प्रकाश मोरे, नगरसेविका सुनिता पाटील, शकुंतला हातरोटे, शशीकला पाटील, क्रांतीदेवी शिवणे, सागर पाटील, किरण कापसे, नगर पाणी पुरवठा अभियंता अनिल गंदमवाड, लेखापाल शशीकांत मोहिते आदींसह अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर