शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

संग्रहालयाच्या निविदा ५ आॅगस्टला उघडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2017 00:22 IST

राजर्षी शाहू जन्मस्थळ : ११ कोटींचा प्रस्ताव तातडीने करा; आढावा बैठकीत सूचना

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राजर्षी शाहू जन्मस्थळावर उभारण्यात येणाऱ्या संग्रहालयाच्या उर्वरित ११ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाचे काम तातडीने मार्गी लावा, अशा सूचना याकामी नेमण्यात आलेल्या संग्रहालय उपसमितीने केल्या आहेत. बुधवारी दुपारी या समितीची बैठक शाहू जन्मस्थळ येथे झाली. दोन कोटी आठ लाख रुपयांच्या कामाच्या निविदा ५ आॅगस्टला उघडण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. जन्मस्थळाचे कामकाज गतीने होण्यासाठी याआधीच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे, तर जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार हे या समितीचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. याअंतर्गत संग्रहालय उपसमिती नेमण्यात आली आहे. येथे उभारण्यात येणाऱ्या संग्रहालयाचे काम लवकरच सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून ५ आॅगस्टला दोन कोटी आठ लाखांच्या कामांची निविदा उघडण्यात येईल. निविदा मंजूर करून त्या पुरातत्त्वकडे पाठवून पुन्हा एकदा यासाठी शासनाची परवानगी घेतली जाईल. त्यानंतर कार्यआदेश देऊन काम सुरू करण्यात येणार असल्याचे यावेळी पुरातत्त्व विभागाचे सहायक अधीरक्षक अमृत पाटील यांनी सांगितले. संग्रहालय उपसमितीचे अध्यक्ष, इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, कामाला वेग येण्याची गरज आम्ही व्यक्त केली. पुढचे ११ कोटी लवकरात लवकर कसे मिळविता येतील यासाठी तातडीने प्रस्ताव आणि आराखडा करण्याच्या सूचना आम्ही दिल्या आहेत. डॉ. रमेश जाधव म्हणाले, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यामुळे या कामांना वेग आला असून त्यांनी या कामात जातीने लक्ष घातले आहे. यावेळी समितीचे सदस्य इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, वसंतराव मुळीक, सदस्य सातारा संग्रहालयाचे सहा. अभिरक्षक उदय सुर्वे, वास्तुविशारद अमरजा निंबाळकर, बगीचा उपआवेक्षक उत्तम कांबळे उपस्थित होते.