शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
3
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
4
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
5
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
6
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
7
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
8
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
9
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
10
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
11
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
12
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
13
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
14
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
15
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
16
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
17
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
19
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
20
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती

कोल्हापूरात तरुणावर खुनी हल्ला

By admin | Updated: April 11, 2017 18:33 IST

आरसी गँगच्या तिघांना अटक

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. ११ : सुभाषनगर येथे एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून केलेल्या खुनी हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. असिफ अस्लम शेख (वय १८, रा. सुभाषनगर) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी आरसी गँगच्या तिघा गुंडांना सोमवारी रात्री अटक केली. संशयित गणेश पंडित बामणे (२३), अमित अंकुश बामणे (२७), साईप्रसाद संभाजी कांबळे (२१, सर्व रा. सुभाषनगर) अशी त्यांची नावे आहेत.

अधिक माहिती अशी, असिफ शेख व गणेश बामणे यांच्यात पूर्वीपासून वाद आहे. सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास असिफ मित्रांसोबत भेळ खायला गेला होता. याठिकाणी गणेश बामणे, अमित बामणे व साई कांबळे आले. त्यांनी रस्त्यावर रिक्षा व दुचाकी आडव्या लावून दहशत माजवत आमच्याकडे काय बघतोस, म्हणून असिफवर चाकूने खुनी हल्ला केल्या.

डोक्यात वर्मी घाव लागल्याने जिवाच्या भीतीने असिफ सुभाषनगर पोलिस चौकीत पळत गेला. येथील पोलिसांना हा प्रकार सांगितला. पोलिसांनी तत्काळ त्याला सीपीआरमध्ये उपचाराला पाठविले. त्यानंतर संशयित तिघांना अटक केली. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक स्मिता काळभोर करत आहेत. (प्रतिनिधी)