शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
6
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
7
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
8
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा

मद्यधुंद डॉक्टरकडून विनयभंगाचा प्रयत्न

By admin | Updated: February 25, 2016 01:39 IST

संशयितास बेदम चोप : महिला डॉक्टरची तक्रार; पोलिसांत गुन्हा; ‘सीपीआर’मधील घटना

कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील (सीपीआर) नवजात शिशू विभागातील विश्रांती कक्षामध्ये बुधवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास मद्यधुंद व अर्धनग्न (अंडरपॅन्ट घातलेल्या) अवस्थेत असलेल्या डॉक्टरने झोपलेल्या विवाहित महिला डॉक्टरचा (रा. मूळ नागपूर) विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने भेदरलेल्या महिला डॉक्टरने आरडाओरड केल्याने गोंधळ उडाला. ड्यूटीवर असलेल्या परिचारिका व सुरक्षारक्षकांनी धाव घेत या मद्यधुंद डॉक्टरला तेथून हाकलून लावले. संबंधित महिलेच्या पतीने या डॉक्टरास रुग्णालयाच्या आवारातच बेदम चोप दिला. या प्रकरणी महिला डॉक्टरने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी संशयित डॉक्टर पंकज हरिश्चंद्र पाटील (वय २४, रा. कळंबोली, ठाणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकारानंतर डॉ. पाटील हा पसार झाला असून, त्याने मोबाईलही बंद ठेवला (पान १० वर)