शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
2
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
3
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
4
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
5
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
6
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
7
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
8
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
9
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
10
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
11
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
12
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
13
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
14
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
15
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
16
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
17
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
18
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
19
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!

कोल्हापूरमध्ये महिलेचा खून, तरुण ताब्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 18:54 IST

कोल्हापूरमध्ये प्रतिभानगर येथे फलॅटमध्ये एकट्या असलेल्या महिलेचा चाकुने गळा चिरुन खून केल्याची घटना घडली. पुजा रमेश महाडीक (वय ३८) असे महिलेचे नाव आहे.

ठळक मुद्देमोबाईलमध्ये फोटो काढून घरात घुसून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्नफताब इब्राहीम शरकवास ताब्यात खूनामागचे कारण अद्याप अस्पष्ट

कोल्हापूर : प्रतिभानगर येथे फलॅटमध्ये एकट्या असलेल्या महिलेचा चाकुने गळा चिरुन खून केल्याची घटना घडली. पुजा रमेश महाडीक (वय ३८) असे महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी राजारामपूरी पोलीसांनी संशयित आरोपी अफताब इब्राहीम शरकवास (रा. प्रतिभानगर) याला ताब्यात घेतले आहे. दोघांचे  एकाच अपार्टमेंन्टमध्ये शेजारी फलॅट आहेत.

पुजा महाडीक यांचे पती कामावर गेले होते. त्यांची साडेचार वर्षाची मुलगी व त्या अशा दोघीच घरी असल्याचे पाहून संशयिताने खून केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.

खूनामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संशयिताने महिलेचे आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढून घरात घुसून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा घटनास्थळी आहे.