शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराकडून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 01:08 IST

निपाणी : पे्रयसीचे दुसऱ्या ठिकाणी लग्न ठरल्याने निराश झालेल्या प्रियकराने पे्रयसीच्या डोक्यात वार करीत खून केल्याची घटना बुधवारी सकाळी ...

निपाणी : पे्रयसीचे दुसऱ्या ठिकाणी लग्न ठरल्याने निराश झालेल्या प्रियकराने पे्रयसीच्या डोक्यात वार करीत खून केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे. अमृता अनिल कुंभार (वय २४, रा. जांभळी, ता. शिरोळ) असे मृत युवतीचे नाव आहे. प्रियकर योगेश विलास चौगुले (२५, रा. बारवाड, ता. निपाणी) याला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, खून केल्याच्या तीन दिवसांनी योगेश याने स्वत:हून पोलीस ठाण्यात येऊन खुनाची कबुली दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.अधिक माहिती अशी की, संशयित आरोपी योगेश हा जांभळीत मामा प्रदीप बनगे यांच्याकडे राहत होता. जांभळी येथे राहताना अमृता हिच्याशी त्याचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते. सहा वर्षांपासून त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. दरम्यान, अमृता हिचे लग्न दुसरीकडे ठरल्यामुळे योगेश नाराज झाला होता. त्याने अमृताशी संपर्क करून लग्नानंतर आपण भेटू शकणार नाही. त्यामुळे शेवटची भेट घेऊया, असे सांगितले. यावर अमृता शनिवारी (दि. २७) भेटण्यासाठी बोरगाववाडी कसनाळ मार्गावर आली होती. या ठिकाणी योगेशने अमृताच्या डोक्यात रॉडने वार केले. या मारहाणीत अमृताचा मृत्यू झाला. योगेशने नजीकच्या उसाच्या शेतात मृतदेह टाकून तेथून पळ काढला होता. तीन दिवसांनी योगेशने निपाणी शहर पोलिसांत हजर होत आपण अमृताचा खून केल्याची माहिती दिली. निपाणी पोलिसांनी सदलगा पोलिसांशी संपर्क करून घटनेची माहिती दिली. यानंतर बुधवारी सकाळी उसाच्या शेतातून मृतदेह बाहेर काढण्यात आला. चिकोडीचे एएसपी मिथुनकुमार, सीपीआय बसवराज मुकार्तिहाळ, सदलगा स्थानकाचे फौजदार संगमेश दिडगिनिहाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.