शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मुदाळचे जम्बो कोविड सेंटर लोकोपयोगी : हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:18 IST

माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले की, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा लोकसेवा आणि ऋग्णसेवा या क्षेत्रातील अनुनय घेऊनच ...

माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले की, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा लोकसेवा आणि ऋग्णसेवा या क्षेत्रातील अनुनय घेऊनच या सेवाभावी उपक्रम सुरू केला आहे.

गोकुळ दूध संघाचे नूतन संचालक रणजितसिंह पाटील म्हणाले की, कोरोना बाधितांना आपल्या घरातील वाटावं असं वातावरण या ठिकाणी निर्माण केलं आहे. कोणतेही औषधोपचार कमी पडू देणार नाही आणि रुग्ण बरा होऊन आनंदाने घरी जाईल याची सर्वतोपरी काळजी घेऊ.

या वेळी प्रमुख प्रांताधिकारी संपत खिल्लारी, तहसीलदार अश्विनी आडसूळ, डाॅ. सचिन यत्नाळकर, आरोग्य अधिकारी मिलिंद कदम, बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे,गणपतराव फराकटे, बाळकाका देसाई,धैर्यशील पाटील, पंडितराव केणे, गटविकास अधिकारी सरिता पवार, आरोग्य अधिकारी मिलिंद कदम, जि. प. सदस्य मनोज फराकटे ,के. ना. पाटील, सुनीलराव कांबळे ,राजेंद्र देसाई ,सरपंच विजयराव गुरव,प्रवीण पाटील,बाळ जाधव , संतोष मेंगाणे ,शहाजी वारके आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

सूत्रसंचालन पी. जी. पाटील व आभार भुदरगड तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष विश्वनाथ कुंभार यांनी मानले.

मुश्रीफ फाउंडेशनकडून १ लाखाचा धनादेश

रणजितदादा युवाशक्तीच्या १०० बेड असलेल्या कोविड सेंटरची केलेली उभारणी, आखलेल नियोजन याची पाहणी करताना ते स्वतः भारावून गेलेत हे नमूद करताना त्यांनी सेंटरला एक लाख रुपयांची आर्थिक मदत व तीन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसह औषधे पुरवण्याची हमी देऊन रणजितदादांनी उभा केलेल्या कोविड सेंटरबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

फोटो ओळी :

मुदाळ( ता. भुदरगड) येथे रणजितसिंह पाटील युवाशक्तीच्या १०० बेडच्या मोफत कोविड सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ग्रामविकासमंत्री हसनसोा मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील,

प्रांताधिकारी संपत खिलारी व गोकुळ संंचालक रणजितसिंह पाटील आदी.