शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

Mucormycosis In Kolhapur : म्युकरसाठी १०, तर कोरोनाचे २० बेड वाढवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 12:14 IST

Mucormycosis In Kolhapur :  कोल्हापूर जिल्ह्यातील म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत असून, सध्या ७४ जणांवर उपचार सुरू आहेत. सीपीआरमध्ये रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण अधिक असल्याने म्युकर रुग्णांसाठी १० बेड वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कान, नाक, घसा विभागाचे प्रमुख डॉ. अजित लोकरे यांनी दिली.

ठळक मुद्देम्युकरसाठी १०, तर कोरोनाचे २० बेड वाढवले सीपीआरमध्ये अधिकाधिक रुग्णांना सेवा देण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : जिल्ह्यातील म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत असून, सध्या ७४ जणांवर उपचार सुरू आहेत. सीपीआरमध्ये रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण अधिक असल्याने म्युकर रुग्णांसाठी १० बेड वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कान, नाक, घसा विभागाचे प्रमुख डॉ. अजित लोकरे यांनी दिली.सध्या सीपीआरमध्ये ४७ जणांवर उपचार सुरू आहेत. यातील २० जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, अजून आठजणांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. कान, नाक, घसा विभागाच्या वॉर्डनंतर म्युकरच्या रुग्णांसाठी मानसोपचार विभागात २० बेडची सोय करण्यात आली होती.

मात्र म्युकर आणि कोरोनाच्या रुग्णांसाठी जागा अपुरी पडू लागल्याने मानसोपचार विभागातून रुग्ण हलवून आता नेत्र विभागामध्ये ३० बेडची सोय करण्यात आली आहे; तर मानसोपचार विभागात कोरोनाच्या नियमित रुग्णांसाठी २० बेडची सोय करण्यात आली आहे.

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसkolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटल