शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल

By admin | Updated: May 29, 2016 01:05 IST

किशोर बेडकिहाळ : भाई माधवराव बागल पुरस्काराचे वितरण

कोल्हापूर : भाषा, धर्मांतील वैविध्य ही लोकशाहीची ओळख असून, ती कोणत्याही एका व्यक्तिमत्त्वावर अवलंबून नाही; पण सध्याच्या राजकीय परिस्थितीत एकच अजेंडा राबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. तो लोकशाहीच्या अंतास कारणीभूत ठरणार आहे. लोकशाहीची हुकूमशाहीकडे संक्रमणावस्था सुरू असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी केले. भाई माधवराव बागल यांच्या १२० व्या जयंतीनिमित्त राजर्षी शाहू स्मारक भवन येथे ‘भाई माधवराव बागल पुरस्कार’ किशोर बेडकिहाळ यांना प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार उपस्थित होते. बेडकिहाळ म्हणाले, केंद्रातील सत्तेचा अजेंडा हिंदुत्ववादाचा असल्याने कल्याणकारी लोकशाहीत अडथळे निर्माण होत आहेत. चौसाळकर म्हणाले, लोकशाहीपुढे विशिष्ट विचारांच्या शक्तीने आव्हान उभे केले आहे. विचारांचा पुढील संघर्ष लोकशाही जिवंत ठेवण्यासाठीच केला जाईल. जागतिकीकरणामुळे बंदिस्त झालेल्या समाजाला परिवर्तनाच्या नव्या वाटेवर नेण्यासाठी समाजवादी विचारांची जरुरी आहे. जितेंद्र कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य. टी. एस. पाटील यांनी गौरवपत्र वाचन केले. अ‍ॅड. अशोकराव साळोखे यांनी आभार मानले. दरम्यान, बागल विद्यापीठातर्फे शाहू मिलसमोरील भाई बागल यांच्या पुतळ्यास उपमहापौर शमा मुल्ला यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. (प्रतिनिधी)