शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेच्या पहिल्या फेरीत केआयटीला सर्वाधिक पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 12:33 IST

college Kolhapur- अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रिया २०२०-२१ च्या पहिल्या फेरीमध्ये खासगी व स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये केआयटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाला विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. प्रथम वर्ष अभियांत्रिकी साठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालय रिपोर्टिंग सुरू झाले.

ठळक मुद्दे अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेच्या पहिल्या फेरीत केआयटीला सर्वाधिक पसंती विद्यार्थ्यांचे प्राधान्य : तंत्रशिक्षण संचालनालयाकडून यादी जाहीर

कोल्हापूर : अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रिया २०२०-२१ च्या पहिल्या फेरीमध्ये खासगी व स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये केआयटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाला विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. प्रथम वर्ष अभियांत्रिकी साठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालय रिपोर्टिंग सुरू झाले.राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाने प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या पहिल्या प्रवेश फेरीची यादी बुधवारी सायंकाळी जाहीर केली. त्यामध्ये स्वयंअर्थसहाय्यित, स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ह्यकेआयटीह्णला विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पसंती दिल्याचे निदर्शनास आले.

नव्याने सुरू झालेल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, केवळ केआयटीमध्ये असणाऱ्या बायोटेक्नॉलॉजी आणि एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग या शाखांनाही विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. मॅकेनिकल विभागाला विद्यार्थ्यांनी विशेष प्राधान्य दिले आहे.

दरम्यान, प्रथम वर्ष प्रवेशप्रक्रियेमध्ये गुरुवारी पहिला प्रवेश घेणाऱ्या सुकन्या पंदारे (येळाणे, ता. मलकापूर) या विद्यार्थिनीचे पुस्तक आणि कन्फर्मेशन लेटर देऊन केआयटीचे संचालक डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी यांनी स्वागत केले. रजिस्ट्रार डॉ. मनोज मुजुमदार, प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ. डी. जे. साठे, प्रवेशप्रक्रिया समन्वयक समीर नागतीलक आदी उपस्थित होते.

गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी प्रवेशाचा आकडा वाढून समाधानकारक आहे. सर्वाधिक पसंतीमुळे केआयटीवरील पालकांचा विश्वास, विद्यार्थ्यांचे कौशल्य, महाविद्यालयाची गुणवत्ता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.- भरत पाटील, अध्यक्ष, केआयटी.

 

टॅग्स :collegeमहाविद्यालयkolhapurकोल्हापूरEducation Sectorशिक्षण क्षेत्र