शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणाबाबत महिन्यात निर्णय

By admin | Updated: May 7, 2016 01:13 IST

सीपीआरमधील प्रश्न : चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती; अभ्यागत समितीची बैठक

कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामधील (सीपीआर) अनधिकृत अतिक्रमणाबाबत महिन्यात निर्णय घेऊ, त्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाने संबंधितांना प्रथम अतिक्रमणवाल्यांना नोटिसा द्याव्यात, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी सांगितले. ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सीपीआर अभ्यागत समितीच्या बैठकीत बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सकडॉ. एल. एस. पाटील, अभ्यागत समितीचे महेश जाधव यांच्यासह सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती. अधिष्ठाता यांच्या दालनात ही बैठक सायंकाळी झाली.यावेळी चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, सीपीआर रुग्णालय आवारातील अतिक्रमणांबाबत एका महिन्यात निर्णय घ्या. तसेच शेंडा पार्क येथील रुग्णालयाची संरक्षक भिंत, सीपीआर रुग्णालयातील हृदय शस्त्रक्रिया विभाग, राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत होणाऱ्या या शस्त्रक्रिया, रिक्त पदे, रुग्णालय परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ, आदी विषयांवर त्यांनी चर्चा केली. त्यानंतर सीपीआरमधील सर्व विभागप्रमुख यांच्या अडीअडचणींबाबत विचारपूस केली.राजेश क्षीरसागर यांनी राजीव गांधी जीवनदायी योजनेतील खासगी रुग्णालये रुग्णांकडून जादा पैसे घेतात. त्यामुळे त्यांची स्वतंत्र बैठक घ्यावी, अशी सूचना केली. त्यावर लवकरच बैठक घेऊ, असे चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. बैठकीस राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. अशोक देठे, अभ्यागत समितीचे सुनील करंबे, डॉ. अजित लोकरे, यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.