शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
2
अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात...
3
बंदुकीचा धाक दाखवून उचलून नेलं, लग्नही केलं... पाकिस्तानात १५ वर्षीय हिंदू मुलीचे झाले हाल
4
केरळमध्ये अडकलेल्या F-35 लढाऊ विमानाची दुरुस्ती अशक्य, तुकडे करुन ब्रिटनला घेऊन जाणार
5
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
6
एक रिपोर्ट आणि अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स आपटले; करून देत होते मोठा फायदा, आता नुकसान
7
बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या पुढाकाराने CIIITचा मार्ग खुला; जागा-निधी देण्याचा निर्णय
8
आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद
9
'माऊस जगलर' वापरून एकाचवेळी ५ कंपन्यात नोकरी; वर्षात ७ कोटींची कमाई; कसा झाला भांडाफोड?
10
नीरेचा नदीकाठ आक्रोशाने गहिवरला; 36 तासानंतर सापडला आजीसोबत पंढरपूरला निघालेल्या गोविंदाचा मृतदेह
11
“तळीये गावातील दरडग्रस्त कुटुंबियांचे लवकरात लवकर पुनर्वसन करावे”; अंबादास दानवेंची मागणी
12
Vastu Tips: शुक्रवारी बांबूचे रोप आणा घरी, लक्ष्मी कुबेर येतील दारी; चुकवू नका योग्य दिशा!
13
Sonam Raghuwanshi : "राजा रघुवंशीच्या हत्येनंतर सोनमने बॉयफ्रेंड राजशी केलं लग्न", सासरच्यांचा खळबळजनक आरोप
14
Royal Enfield: रॉयल एनफिल्डच्या चाहत्यांसाठी खुशखबर, 'या' धमाकेदार बाईकची विक्री पुन्हा सुरू!
15
अहमदाबाद अपघातानंतर एअर इंडियाला आणखी एक धक्का! दिल्ली-वॉशिंग्टनला जाणारे विमान वाटेतच रद्द
16
सापांचा राजा...! किंग कोब्राच्या १८८ वर्षांच्या रहस्यावरून पडदा हटला; डीएनए घेतला अन्...
17
"माझा एक मित्र लाइमलाइटमध्ये राहण्यासाठी वाट्टेल ते करतो..." , कोणाबद्दल बोलतोय प्रियदर्शन जाधव?
18
'माझ्याशी लग्न कर नाही तर तुरुंगात जा!', भर लग्नातून नववधूची पोलिसांकडे धाव; नवरदेवानं काय केलं ऐकाच... 
19
डाबर च्यवनप्राशची बदनामी; रामदेव बाबाच्या पंतजलीला कोर्टाचा दणका! काय दिले आदेश?
20
Gold Silver Price 3 July: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी तेजी, चांदीही १००० रुपयांपेक्षा अधिक महागली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट

अल्पवयीन मुलीचा सावंतवाडीत विनयभंग

By admin | Updated: September 10, 2014 23:53 IST

पीडित मुलीच्या आईसह एका तरुणाला अटक

सावंतवाडी : सावंतवाडी येथील एका अल्पवयीन मुलीने आपल्यावर अत्याचार होत असून, न्याय मिळावा, यासाठी आज, बुधवारी महिला समुपदेशन केंद्रात धाव घेतली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांकडे सोपविण्यात आले. मुलीच्या सांगण्याप्रमाणे तिच्या आईनेच तिला यासाठी प्रवृत्त केले. कवठणी येथील राजू कवठणकर याचाही यात समावेश असल्याचे तिने सांगितले. तक्रारीनंतर पोलिसांनी विनयभंगाची तक्रार दाखल करीत गुन्हा दाखल केला. नंतर मुलीच्या आईसह राजू कवठणकरला ताब्यात घेतले.पीडित अल्पवयीन मुलीचे वडील कामानिमित्त परदेशात असल्याने घरी आई आणि ती दोघीच राहतात. मुलीच्या माहितीनुसार तिच्या आईचे कवठणकरशी अनैतिक संबंध आहेत. त्यामुळे कवठणकरचे चराठा येथील त्यांच्या घरी येणे-जाणे होते.कवठणकर याचे लगट करण्याचे प्रकार जून २०११ पासून सुरू होते. पीडित मुलीने सावंतवाडीतील महिला समुपदेशन केंद्रात धाव घेतली. या केंद्रातील कर्मचाऱ्यांनी हे प्रकरण पोलिसांकडे नेले. पोलिसांनी पीडित मुलीच्या सांगण्यानुसार तिची आई आणि राजू कवठणकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्या दोघांचे जबाब घेण्याचे काम सुरू होते. (वार्ताहर)आईचीही साथघरात अन्य कुणी नसताना कवठणकर आपला विनयभंग करीत असे. यावेळी आईचाही त्याला पाठिंबा असल्याने आपला विरोध असतानाही काहीच करू शकत नसल्याचे मुलीने पोलिसांना सांगितले.